आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
26 January 2026 – Current Affairs in Marathi
26 जानेवारी 2026 | चालू घडामोडी (MCQ)
१. दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे?
A. वाराणसी
B. बोधगया
C. कोलकाता
D. नवी दिल्ली ✅
२. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन कोणत्या शहरात केले आहे?
A. फरीदाबाद
B. गुरुग्राम
C. नोएडा
D. ग्रेटर नोएडा ✅
३. विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणत्या संघाने जिंकली आहे?
A. मुंबई
B. सौराष्ट्र
C. कर्नाटक
D. विदर्भ ✅
४. बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर करणारे राज्य सरकार कोणते आहे?
A. केरळ
B. पश्चिम बंगाल
C. आंध्र प्रदेश
D. तामिळनाडू ✅
५. भारताच्या तटरक्षक दलाने मुंबई येथे संयुक्त HNS (Hazardous and Noxious Substances) प्रतिसाद सराव कोणत्या देशासोबत केला?
A. दक्षिण कोरिया
B. सिंगापूर
C. ऑस्ट्रेलिया
D. जपान ✅
६. इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत 2026 मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करणार आहे?
A. गंगा
B. मैत्री
C. भारत
D. स्वदेश ✅
७. जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) शिखर परिषद 2026 कुठे सुरू झाली आहे?
A. जिनिव्हा
B. पॅरिस
C. बर्लिन
D. दावोस ✅
८. कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे?
A. पंजाब
B. उत्तर प्रदेश
C. महाराष्ट्र
D. हरियाणा ✅
९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
A. केनिया
B. रवांडा
C. टांझानिया
D. युगांडा ✅
१०. प्रसिद्ध ‘राजाराणी संगीत महोत्सव 2026’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?
A. पश्चिम बंगाल
B. बिहार
C. झारखंड
D. ओडिशा ✅
📘 परीक्षा उपयुक्तता:
✔️ महाराष्ट्र पोलीस भरती
✔️ PSI / ASI / पोलीस शिपाई
✔️ MPSC व इतर स्पर्धा परीक्षा
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

