आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
27 January 2026 | Current Affairs in Marathi (MCQ)
१. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. कर्नाटक
D. गुजरात ✅
२. कोणत्या राज्याचा 56 वा स्थापना दिन 25 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला?
A. उत्तराखंड
B. छत्तीसगड
C. झारखंड
D. हिमाचल प्रदेश ✅
३. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
A. सुनीता पाटील
B. कविता देशमुख
C. सीमा पवार
D. सीता शेळके ✅
४. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व साहित्यिक वारशाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ग्रंथ कुटीर’चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
A. वाराणसी
B. कोलकाता
C. जयपूर
D. नवी दिल्ली ✅
५. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये ‘भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार’ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
A. प्रभा खेतान
B. गीतांजली श्री
C. ममता कालिया
D. नमिता गोखले ✅
६. वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा कोणत्या खेळाशी संबंधित होते?
A. हॉकी
B. क्रिकेट
C. कबड्डी
D. फुटबॉल ✅
७. मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री आरोग्य योजना’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
A. हरियाणा
B. राजस्थान
C. हिमाचल प्रदेश
D. पंजाब ✅
८. अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) माघार घेण्याची घोषणा केली आहे?
A. ब्राझील
B. रशिया
C. चीन
D. अमेरिका ✅
९. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस ध्वज पुरस्काराने कोणत्या राज्याच्या पोलिस दलाला सन्मानित करण्यात आले आहे?
A. नागालँड
B. मणिपूर
C. मिझोराम
D. सिक्कीम ✅
१०. भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन व प्राधिकरण केंद्राने (IN-SPACe) भारताच्या पहिल्या खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्रासाठी कोणासोबत करार केला आहे?
A. स्काय रूट
B. अग्निकुल
C. ध्रुव स्पेस
D. पिक्सेल (Pixxel) ✅
११. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विषय क्रमवारी 2026 मध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे?
A. IIT बॉम्बे
B. IIT दिल्ली
C. JNU
D. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू ✅
📌 उपयुक्त परीक्षा:
✔️ महाराष्ट्र पोलीस भरती
✔️ PSI / ASI
✔️ MPSC
✔️ इतर स्पर्धा परीक्षा
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

