आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
📘 22 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी
प्रश्न 1. अंगणवाडी सेविकांसाठी सुरू केलेल्या AI टूलचे नाव काय आहे?
A) पोषण साथी
B) शिक्षा साथी ✅
C) बाल मित्र
D) सेवा अॅप
प्रश्न 2. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर झाला?
A) मिताली राज
B) स्मृती मंधाना
C) हरमनप्रीत कौर ✅
D) झुलन गोस्वामी
प्रश्न 3. ‘मिलान 2026’ बहुपक्षीय नौदल सरावाचे उद्घाटन कोणी केले?
A) राजनाथ सिंह ✅
B) नरेंद्र मोदी
C) अमित शहा
D) एस. जयशंकर
प्रश्न 4. ‘मिलान 2026’ सरावाचे उद्घाटन कुठे झाले?
A) मुंबई
B) कोची
C) विशाखापट्टणम ✅
D) चेन्नई
प्रश्न 5. 2026 हिवाळी ऑलिंपिकमध्ये महिला आइस हॉकी सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकले?
A) कॅनडा
B) रशिया
C) इटली
D) अमेरिका ✅
प्रश्न 6. ‘मानवता-प्रथम AI शहर’ कोणत्या शहरात स्थापन होणार आहे?
A) पुणे
B) हैदराबाद
C) बेंगळुरू ✅
D) अहमदाबाद
प्रश्न 7. ‘व्रजघात’ लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित झाला?
A) गुजरात
B) पंजाब
C) हरियाणा
D) राजस्थान ✅
प्रश्न 8. भारतातील सर्वात मोठा लिथियम-आयन बॅटरी कारखाना कोणत्या कंपनीद्वारे उभारला जाणार आहे?
A) रिलायन्स
B) अदानी
C) टाटा समूह ✅
D) महिंद्रा
प्रश्न 9. हा बॅटरी कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाईल?
A) महाराष्ट्र
B) तमिळनाडू
C) तेलंगणा
D) आंध्र प्रदेश ✅
प्रश्न 10. कोणते राज्य अधिकृतपणे ‘नक्षलमुक्त’ घोषित करण्यात आले आहे?
A) छत्तीसगड
B) झारखंड
C) बिहार ✅
D) ओडिशा
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

