Marathi Grammar Test – मराठी व्याकरण सराव पेपर – 14

मराठी सराव पेपर

आजच्या Marathi Grammar वरील Marathi Grammar Test सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती दररोज दिली जाते. तसेच Current Affairs चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Marathi Question Paper | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

0
मराठी सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर 14

📣 मित्रांनो अशाच प्रकारचे मोफत सराव पेपर मिळवण्याकरीता आमचा 9960713279 हा व्हाट्सअप नंबर तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा..🙏🏻

आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰

1 / 15

शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात ?

A) आद्य अक्षर
B) अपान्त्य अक्षर
C) अन्त्य अक्षर
D) उपान्त्यपूर्व अक्षर

2 / 15

आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात ?

A) वर्ण
B) अक्षर
C) शब्द
D) वाक्य

3 / 15

अक्षर म्हणजे काय ?

A) आवाजाच्या खुणा
B) तोंडावाटे निघणारे ध्वनी
C) अंक
D) नष्ट न होणारे

4 / 15

वाक्य म्हणजे –

A) संपूर्ण विचार व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह
B) संज्ञा, क्रियापद आणि विशेषण यांचा संग्रह
C) एक विधान जे नेहमी कालावधीसह समाप्त होते
D) क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षर समूह

5 / 15

भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र – व्याकरण
पूर्ण अर्थाचे बोलणे – वाक्य
ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो – ऱ्हस्व स्वर
स्पष्ट व खणखणीत उच्चार – अनुस्वार
A) केवळ 1 आणि 2
B) केवळ 1, 3 आणि 4
C) केवळ 3
D) वरीलपैकी एकही नाही

6 / 15

योग्य विधाने ओळखा –

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात
ध्वनीला किंवा आवाजाला चिन्ह स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते
शब्द तयार होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते
अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात
A) 1, 2 आणि 3
B) 2 आणि 3
C) 1 आणि 4
D) वरील सर्व योग्य

7 / 15

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?

A) व्यंजन व स्वर यांचे एकत्रिकरण
B) दोन स्वरांचे एकत्रीकरण
C) दोन व्यंजनांचे एकत्रीकरण
D) व्यंजनांमधून स्वर काढून टाकणे

8 / 15

चूक की बरोबर सांगा –

अ) प्राचीनकाळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचारात होत्या
ब) खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे
क) ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात

A) अ आणि ब बरोबर
B) ब आणि क चूक
C) अ आणि क बरोबर
D) फक्त ब बरोबर

9 / 15

मराठी भाषेबद्दल खालील विधाने वाचून अयोग्य विधान / विधाने निवडा –

मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो
मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला
मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत
मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत
A) 1, 2 आणि 3 योग्य
B) 2 आणि 3 योग्य
C) 2, 3 आणि 4 योग्य
D) वरील सर्व योग्य

10 / 15

खाली दिलेली विधाने वाचून योग्य विधान / विधाने निवडा –

अ) देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात
ब) मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत
क) भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन
ड) भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो

A) अ, ब आणि क योग्य
B) ब आणि क योग्य
C) ब, क आणि ड योग्य
D) वरील सर्व योग्य

11 / 15

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्यांच्या व्यवहारांच्या भाषा आहेत ?

A) कलम 343
B) कलम 344
C) कलम 345
D) कलम 346

12 / 15

द्रविडीयन गटातील भाषेमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही ?

A) तेलगू
B) मल्याळम
C) कानडी
D) ओरीया

13 / 15

भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते’ कारण –

A) भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात
B) भाषेमध्ये बदल होत जातात
C) भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही
D) भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो

14 / 15

खालीलपैकी कोणती भाषा भारतातील अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते ?

हिंदी
तमिळ
बंगाली
तेलगू
A) 1, 2 आणि 4
B) 1 आणि 3
C) 2, 3 आणि 4
D) वरील सर्व

15 / 15

मराठी भाषेसंदर्भातील पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे ?

A) मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे
B) मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे
C) हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे
D) आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो

Your score is

The average score is 0%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *