आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
📝 चालू घडामोडी टेस्ट – 07 मार्च 2026
1) महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) रमेश बैस
B) जिष्णू देव वर्मा ✅
C) सी.पी. राधाकृष्णन
D) भगतसिंह कोश्यारी
2) जगातील पहिली व्यावसायिक फ्रँचायझी-आधारित रोड सायकलिंग लीग कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
A) अमेरिका
B) फ्रान्स
C) भारत ✅
D) ऑस्ट्रेलिया
3) ICC Men’s T20 World Cup मध्ये सर्वात जलद शतक करून ख्रिस गेलचा विक्रम कोणी मोडला?
A) विराट कोहली
B) फिन ॲलन ✅
C) बाबर आझम
D) जोस बटलर
4) सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग दूर केल्याचे WHO ने प्रमाणित केलेला अमेरिकेतील पहिला देश कोणता?
A) ब्राझील
B) चिली ✅
C) अर्जेंटिना
D) पेरू
5) GI-टॅग प्राप्त ‘कार्बी आंगलोंग आले’ची पहिली निर्यात कोणत्या राज्यातून झाली?
A) आसाम ✅
B) नागालँड
C) मणिपूर
D) मेघालय
6) राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
A) 5 मार्च
B) 6 मार्च ✅
C) 7 मार्च
D) 8 मार्च
7) ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेसाठी ‘आव्हान निधी’ कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
A) कर्नाटक
B) तेलंगणा ✅
C) आंध्र प्रदेश
D) गुजरात
8) भारतातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर RBI ने कोणत्या राज्यात सुरू केले आहे?
A) महाराष्ट्र
B) कर्नाटक
C) ओडिशा ✅
D) गुजरात
9) महाराष्ट्र सरकारने 2026-27 हे कोणते वर्ष साजरे करण्याची घोषणा केली आहे?
A) कृषी वर्ष
B) पर्यावरण वर्ष
C) सामाजिक समता व समरसता वर्ष ✅
D) महिला सक्षमीकरण वर्ष
10) “अहिल्यारत्न पुरस्कार” कोणाला जाहीर झाला आहे?
A) डॉ. अभय बंग
B) डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे ✅
C) मेधा पाटकर
D) सुधा मूर्ती
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

