महाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट (Maharashtra Police Driving Test) 01

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

0

पोलिस चालक सराव टेस्ट

1 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. उजवीकडे वळा

2. डावीकडे साईड रस्ता

3. उजवीकडे साईड रस्ता

4. उजवीकडे रहा

2 / 20

मुसळधार पावसात वाहन चालवीत असताना आपले वाहन घसरत असेल तर त्यास काय म्हणतात.

1. घोस्टिंग

2. कोस्टिंग

3. अॅक्वाप्लॅनिंग

4. वरील सर्व

3 / 20

वाहनांची नुकतीच टक्कर झाली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अपघातग्रस्त जखमी अवस्थेत पडला आह े अशा वेळी काय करावे.

1. अपघातग्रस्ताला धोक्यापासून सावरण्याचा प्रयत्न करू

2. वाहतुकीला अपघाताचा इशारा द्यावा व डॉक्टरांना बोलवावे

3. अपघातग्रस्तास रिकव्हरी पोझिशनमध्य े ठेवावे

4. यापेक्षा वेगळे

4 / 20

मोटर वाहन चालकाने सरळ पुढे जायचे आहे हे दर्शवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलला कसे सिग्नल द्यावे.
अ) मोटर वाहनचालकाने मोटर्स स्टिअरिंग व्हिल जवळचा उजवा हात उभा धरावा.

ब) यावेळी वाहन चालकाचा तळहात समोरील बाजूस असावा.

1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ, ब दोन्ही

4. यापैकी नाही

5 / 20

लर्निंग लायसन्स साठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती.

अ) वयाचा दाखला
ब) फॉर्म नं 1 व 2
क) रहिवासी पुरावा
ड) 3 फोटो

इ) ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी फॉर्म नंबर 1 अ (डॉक्टरचे सर्टिफिकेट)

1. फक्त अ, ब, क

2. फक्त ब, क, ड

3. फक्त क, ड, इ

4. वरील सर्व

6 / 20

तुम्ही एखाद्या मोठ्या संघर्षात, मारामारी किंवा भांडणात सामील झाला आहात तर......

1. त्यानंतर लगेच तुम्ही गाडी चालवली पाहिजे

2. 10 मिनिटांनी गाडी चालवली पाहिजे

3. 20 मिनिटांनी गाडी चालवली पाहिजे

4. यापेक्षा वेगळे

7 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. प्रवेश बंद

2. मर्यादा समाप्त

3. ओव्हरटेक मनाई

4. मर्यादा सुरू

8 / 20

मोटार वाहन कायद्यातील कलम...... नुसार प्रवासी मालवाहतुकीचा मोटार वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणपत्र) असल्याशिवाय अशी वाहन े सार्वजनिक रस्त्यावर वापरणे गुन्हा आहे.

1.38

2.40

3.42

4.44

9 / 20

12. वळणावर वाहन चालविताना घ्यावयाच्या दक्षता बाबत खालील पैकी कोणती विधान े बरोबर आह े अ) वळणावर वाहन वळविताना अॅक्सिलेटर देऊ नये. ब) वळणावर वाहनाचा जास्त वेग असल्यास वाहन लवकर वळण घेत नाही.

1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ, ब चूक

4. अ, ब बरोबर

10 / 20

वाहनांची पार्किंग करताना रस्त्याच्या ज्या बाजूला P-2 बोर्ड असेल तर त्या....... बाजूस तारखेस पार्किंग करावी.

1. विषम तारखेस (1, 3,5,7)

2. सम तारखेस (2,4,6,8)

3. पर्याय 1 व 2

4. यापैकी नाही

11 / 20

राष्ट्रीय अपघात ट्रामा केअर प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

1. कारखान्यातील अपघात

2. घरगुती अपघात

3. हवाई अपघात

4. रस्ते अपघात

12 / 20

मोटार वाहनाचा हॉर्न हा........ मान्यताप्राप्त असावा.

1. बी आय एस

2. सी आय एस

3. क्यू आय एस

4. टी आय एस

13 / 20

मोटर वाहनाच्या डॅशबोर्डवर टेम्परेचर गेज दिसत असल्यास त्याचा अर्थ काय होते.

1. वाहनाचा वेग कमी करावा

2. मोटार वाहनाच्या खिडक्या उघडाव्यात

3. मोटार वाहनातील टेम्प्रेचर कमी करावे

4. मोटार वाहनाच्या इंजिन कुलिंग सिस्टीममध्ये दोष निर्माण झाला आह े हे जाणून त्वरित बंद करून ते तज्ञ मेकॅनिकला दाखवावे

14 / 20

हे चिन्ह काय दर्शविते.

1. उजवीकडे हेअर पिन वळण

2. उजवीकडे चढण उतरण

3. उजवीकडे उतरण नाही

4. डावीकडे उतरण आह े

15 / 20

मोटार वाहन मूळ निघालेले स्थानापासून प्रवास करून पोहोचलेल्या ठिकाणी किती किलोमीटर अंतरावर आह े हे कशामुळ े मोजता येते व त्याचे रीडिंग पुन्हा शून्य करता येते.

1. स्पीडोमीटर

2. ओडोमीटर

3. ट्रिप मीटर

4. ऑईल इडिकेटर

16 / 20

मोटार वाहनातील इंधन भरण्याच्या स्वरूपावरून त्यांचे कोणते प्रकार पडतात.

अ) पेट्रोल वाहन ब) डिझेल वाहन

क) एलपीजी ड) सीएनजी

इ) हायड्रोजन गॅस फ) इलेक्ट्रिकल

1. फक्त अ, ब,क, ड

2. फक्त ब, क, ड, इ

3. फक्त क, ड, इ, फ

4. अ, ब,क, ड, इ, फ

17 / 20

महाराष्ट्र मोटर वाहन नियमातील कोणत्या नियमात सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नय े असे नमूद केले आहे.

1.250 अ

2. 252 अ

3.255 अ

4. 260 अ

18 / 20

वाहनाच्या फॉग लाईट मधून कोणत्या रंगाचा प्रकाश येतो.

1. लाल

2. पिवळा

3. पांढरा

4. निळा

19 / 20

मोटारवाहन चालकान े कधी वाहन चालविणे जास्त धोकादायक आहे.

1. सकाळच्या वेळी

2. दुपारच्या वेळी

3. सायंकाळच्या वेळी

4. रात्रीच्या वेळी

20 / 20

Q1. खालीलपैकी मोटार वाहन योग्य वेगाने चालविण्याचे फायदे कोणते. आहेत

अ) वाहनाच्या इंजिनचे व वाहनाचे आयुष्यमान वाढते.

ब) वाहनचालकाची विश्वासार्हता वाढते.

क) अपघात कमी होतात.

ड) प्रवास योग्य वेळेत पूर्ण होतो.

1. फक्त अ, ब

2. फक्त ब, क, ड

3. फक्त अ, ब, क

4. अ, ब, क, ड

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *