महाराष्ट्र / भूगोल / सामान्य ज्ञान MCQ (उत्तरांसह)
1) महाराष्ट्राचे मँचेस्टर या नावाने कोणते शहर प्रसिद्ध आहे?
A) मुंबई
B) पुणे
C) इचलकरंजी ✔
D) सोलापूर
2) महाबळेश्वर, खंडाळा, भीमाशंकर येथे कोणत्या प्रकारची वने आढळतात?
A) खारफुटी वने
B) उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने
C) उष्णकटिबंधीय सदाहरित वने ✔
D) उष्णकटिबंधीय काटेरी व खुरटी वने
3) पूर्णा नदी ही …. नदीची महत्वाची उपनदी आहे
A) तापी ✔
B) वर्धा
C) गोदावरी
D) कृष्णा
4) राजस्थान नंतर क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठे राज्य कोणते?
A) महाराष्ट्र ✔
B) उत्तरप्रदेश
C) गुजरात
D) मध्यप्रदेश
5) सर्व ग्रह …. आहे
A) बटुग्रह
B) स्वयंप्रकाशित
C) परप्रकाशित ✔
D) लघुग्रह
6) कोकण विभागात सर्वाधिक प्रमाणात कोणती मृदा आढळते?
A) गाळाची
B) जांभी ✔
C) काळी
D) तांबडी
7) राज्यात कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A) 12 जुलै
B) 1 जून
C) 1 जुलै ✔
D) 7 जून
8) सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजना कोणत्या शहरांना जोडते?
A) मुंबई दिल्ली चेन्नई पटना
B) मुंबई भोपाळ चेन्नई कोलकाता
C) मुंबई दिल्ली चेन्नई कोलकाता ✔
D) मुंबई दिल्ली बेंगलोर कोलकाता
9) महाराष्ट्र राज्यात मान्सून आगमनाची तारीख साधारणपणे कोणती आहे?
A) 12 जून
B) 7 जून ✔
C) 28 मे
D) 1 जून
10) केरळ राज्यास लागून असणाऱ्या किनारपट्टीला काय म्हणतात?
A) कारवार
B) मलबार ✔
C) कोकण
D) कोरोमंडल
11) बरोबर पर्याय निवडा
A) चंद्रग्रहण पौर्णिमा किंवा अमावस्या सोडून होऊ शकते
B) चंद्रग्रहण पौर्णिमा किंवा अमावस्या असताना होऊ शकते
C) फक्त पौर्णिमेला चंद्रग्रहण होते ✔
D) फक्त अमावस्येला चंद्रग्रहण होते
12) ॲल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून मिळतो?
A) सिडेराईट
B) बॉक्साइट ✔
C) लिमोनाईट
D) हेमेटाइट
13) साल्हेर हे उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) पुणे
B) नाशिक ✔
C) अहमदनगर
D) सातारा
14) औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखा
A) पोखरी – जळगाव
B) तुर्भे – नागपूर ✔
C) डहाणू – पालघर
D) पारस – अकोला
15) पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता तलाव आहे?
A) मस्तानी ✔
B) लोणार
C) तानसा
D) नरेगाव
