आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
📝 चालू घडामोडी टेस्ट – 13 मार्च 2026
1. जल जीवन मिशनची सुरुवात कधी झाली?
A) 26 जानेवारी 2019
B) 15 ऑगस्ट 2019
C) 2 ऑक्टोबर 2018
D) 1 मे 2020
✅ उत्तर: B) 15 ऑगस्ट 2019
2. जल जीवन मिशनचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे?
A) 2026
B) 2027
C) 2028
D) 2030
✅ उत्तर: C) 2028
3. जल जीवन मिशनसाठी एकूण बजेट सुमारे किती आहे?
A) 6 लाख कोटी
B) 7 लाख कोटी
C) 8.6 लाख कोटी
D) 10 लाख कोटी
✅ उत्तर: C) 8.6 लाख कोटी
4. 2019 मध्ये किती टक्के ग्रामीण घरांमध्ये नळ पाणी उपलब्ध होते?
A) 17%
B) 25%
C) 40%
D) 50%
✅ उत्तर: A) 17%
5. 2026 पर्यंत किती टक्के ग्रामीण घरांपर्यंत नळ पाणी पोहोचले आहे?
A) 60%
B) 70%
C) 81%
D) 90%
✅ उत्तर: C) 81%
6. Cold Response Military Exercise 2026 कोण आयोजित करते?
A) UNO
B) NATO
C) BRICS
D) QUAD
✅ उत्तर: B) NATO
7. Cold Response Military Exercise 2026 कुठे आयोजित झाला?
A) कॅनडा
B) नॉर्वे
C) जर्मनी
D) फ्रान्स
✅ उत्तर: B) नॉर्वे
8. NATO ची स्थापना कधी झाली?
A) 1945
B) 1947
C) 1949
D) 1950
✅ उत्तर: C) 1949
9. NATO चा 32 वा सदस्य कोणता देश आहे?
A) फिनलंड
B) स्वीडन
C) नॉर्वे
D) पोलंड
✅ उत्तर: B) स्वीडन
10. SIPRI अहवालानुसार (2021–2025) शस्त्र आयातीत भारताचा क्रमांक कितवा आहे?
A) पहिला
B) दुसरा
C) तिसरा
D) चौथा
✅ उत्तर: B) दुसरा
11. 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोण पदभार स्वीकारतील?
A) मनोज पांडे
B) धीरज सेठ
C) अनिल चौहान
D) विपिन रावत
✅ उत्तर: B) धीरज सेठ
12. ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026’ कोणत्या राज्य सरकारने मंजूर केले आहे?
A) मध्यप्रदेश
B) छत्तीसगड
C) गुजरात
D) उत्तर प्रदेश
✅ उत्तर: B) छत्तीसगड
13. भारताच्या पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय आहे?
A) गरुड
B) अवतार
C) तेजस
D) शक्ती
✅ उत्तर: B) अवतार
14. ‘विरासत शक्ती’ हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे झाले?
A) मुंबई
B) जयपूर
C) नवी दिल्ली
D) लखनऊ
✅ उत्तर: C) नवी दिल्ली
15. इंटरऑपरेबल फौजदारी न्याय प्रणाली (ICJS) लागू करण्यात कोणते राज्य देशात प्रथम ठरले?
A) महाराष्ट्र
B) उत्तराखंड
C) गुजरात
D) पंजाब
✅ उत्तर: B) उत्तराखंड
16. IMACC 2026 मध्ये ड्युॲथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला?
A) भारतीय नौदल
B) भारतीय लष्कर
C) भारतीय हवाई दल
D) BSF
✅ उत्तर: C) भारतीय हवाई दल
17. Cold Response लष्करी सराव कोण आयोजित करते?
A) UNO
B) NATO
C) QUAD
D) BRICS
✅ उत्तर: B) NATO
18. Cold Response लष्करी सरावाचे यजमान देश कोणता आहे?
A) स्वीडन
B) नॉर्वे
C) फिनलंड
D) डेन्मार्क
✅ उत्तर: B) नॉर्वे
19. 2026 मध्ये जागतिक किडनी दिवस कधी साजरा करण्यात आला?
A) 10 मार्च
B) 11 मार्च
C) 12 मार्च
D) 13 मार्च
✅ उत्तर: C) 12 मार्च
20. ‘शेषनाग-150’ स्वॉर्म ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केला आहे?
A) DRDO
B) HAL
C) NewSpace Research & Technologies
D) ISRO
✅ उत्तर: C) NewSpace Research & Technologies
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

