Talathi Bharti Free Online Test

Talathi Bharti Free Online Test

Talathi Bharti Free Online Test

Category: Talathi Bharti Free Online Test

TCS/IBPS पॅटर्ननुसार तलाठी भरतीची Free Online Test आपल्या वेबसाईट वरती Daily घेत आहोत.
Test सुरू करण्यासाठी आपले नाव आणि Email ID आयडी टाका आणि सुरू करा
जेणेकरून तुमचं स्कोर या नावाने तुम्हाला मिळेल.
Thank You

Like share and Comment if you Like

185
Created on By Govind Gore

Talathi Bharti Free Online Test

1 / 25

खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे?

2 / 25

जनगणना अहवाल 2011 नुसार, भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे?

3 / 25

कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला?

4 / 25

पक्क्या बांधणीचे धरण (masonry dam) असणारे भुशी धरण लोणावळ्यात..... नदीवर आहे

5 / 25

सामान्यतः, आपाचक व्रण (Peptic ulcers) हा .....रोग आहे

6 / 25

बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?

7 / 25

महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, 2019-20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे .....टक्के होते.

8 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेडयात राहतात?

9 / 25

1857 च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे...चे अधिकारी होते.

10 / 25

शिरोडा समुद्रकिनारा (Beach) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 25

1857 च्या उठावानंतर बहादूर शहाला..... येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

12 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र..... स्थानावर आहे.

13 / 25

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्त्रोत असलेले 'नाट्य शास्त्र' (Natya Shastra) खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

14 / 25

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

15 / 25

भारताच्या 2011 लोकसंख्येच्या च्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या .... टक्के इतकी होती.

16 / 25

भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?

17 / 25

पद्मश्री शोवना नारायण (Shovana Narayan) या कोणत्या क्षेत्रातील गुरू आहेत?

18 / 25

महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले?

19 / 25

खालीलपैकी कोणाला 2020 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले?

20 / 25

बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र
.... मध्ये परखड मते मांडत असत.

21 / 25

शाळा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

22 / 25

खालीलपैकी कोणता अविषाक्त (non-toxic) वायु आहे ?

23 / 25

खालीलपैकी कोणता अविषाक्त (non-toxic) वायु आहे ?

24 / 25

'विशुद्धिमग्गा' (Visuddhimagga) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

25 / 25

वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक 'G' चे एकक काय आहे?

Your score is

The average score is 50%

0%

TCS/IBPS पॅटर्ननुसार तलाठी भरतीची Free Online Test आपल्या वेबसाईट वरती Daily घेत आहोत.
Test सुरू करण्यासाठी आपले नाव आणि Email ID आयडी टाका आणि सुरू करा
जेणेकरून तुमचं स्कोर आमच्या Teligram Channel वर या नावाने तुम्हाला मिळेल.

करून बाकी मुलांच्या यादीत तुमची Rank तुम्हाला कळेल
Thank You

Like share and Comment if you Like

अजून Free TCS पॅटर्न नुसार Test सोडवा

1.तलाठी भरती GS टेस्ट

2.तलाठी भरतीचे तब्ब्ल 40 + महत्त्वाचे प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न साठी महत्त्वाचे

3.तलाठी भरती सराव पेपर (200 गुण)

4.तलाठी भरती सराव पेपर 02 (२००गुण)

5.तलाठी भरती सराव पेपर 03 (200 गुण)

Join Teligram Channel

Link – https://t.me/jijau9960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *