प्र.1: खालील पैकी विशेषण असलेले वाक्य ओळखा.
प्र.2: ‘मोठा’ या शब्दाचा प्रकार कोणता विशेषण आहे?
प्र.3: ‘तीन पुस्तके’ या वाक्यात ‘तीन’ हा शब्द कोणता विशेषण प्रकार आहे?
प्र.4: ‘भरपूर पाणी’ या वाक्यातील ‘भरपूर’ हा शब्द कोणता विशेषण प्रकार आहे?
प्र.5: ‘सतीश अतिशय हुशार मुलगा आहे.’ – या वाक्यात विशेषण ओळखा.
प्र.6: “तीन मित्र सहलीला गेले.” या वाक्यात ‘तीन’ हे कोणते विशेषण आहे?
प्र.7: “अशी पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याला आवडतात.” वाक्यात ‘अशी’ हे कोणते विशेषण आहे?
प्र.8: “थोडी साखर घाला.” या वाक्यात ‘थोडी’ हे विशेषण कोणत्या प्रकारात मोडते?
प्र.9: “सारी मुले खेळायला गेली होती.” या वाक्यातील ‘सारी’ हे विशेषण कोणते आहे?
प्र.10: “तो एक प्रामाणिक मुलगा आहे.” या वाक्यात ‘प्रामाणिक’ हे विशेषण कोणत्या प्रकारात मोडते?
प्र.11: “त्या उंच इमारतीमध्ये तो राहतो.” वाक्यात ‘उंच’ हे विशेषण कोणते आहे?
प्र.12: “या वर्गात सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत.” वाक्यात ‘सर्व’ हे कोणते विशेषण आहे?
प्र.13: “दोन माणसे बाहेर उभी आहेत.” या वाक्यात ‘दोन’ हे विशेषण कोणत्या प्रकारात मोडते?
प्र.14: “तो असा मुलगा आहे की जो कधीच खोटं बोलत नाही.” ‘असा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
प्र.15: “तो अतिशय हुशार विद्यार्थी आहे.” या वाक्यात ‘हुशार’ हे विशेषण कोणते आहे?
आपला Score किती आला तो नक्कीच Comment करून कळवा.
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा
मराठी व्याकरण टेस्ट (Marathi Grammar Question and Answers) सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |टेस्ट दररोज सोडवा. याचा फायदा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत police bharti Marathi Grammar,mpsc previous year Questions, TCS/Ibps ,talathi marathi question या सर्व परीक्षेत नक्कीच होईल.हे सर्व प्रश्न मागील परीक्षेत(Previous year Questions)आलेले आहेत.
आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.