चालू घडामोडी 12 जून 2025 | Current Affairs In Marathi : June 2025

Current affairs in marathi

या ब्लॉगमध्ये आजच्या मराठी चालू घडामोडी (Current Affairs In Marathi) तुम्हाला मराठीत मिळतील.TCD/IBPS/तलाठी ,वनरक्षक,MPSC, UPSC, PSI, STI, पोलिस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती येथे वाचायला मिळेल.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

चालू घडामोडी वरील संभाव्य प्रश्नमंजुषा टेस्ट: जून 12

1 / 15

जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?
(A) ६ जून
(B) ७ जून
(C) ८ जून
(D) ५ जून

2 / 15

US india Strategic partnerships forum कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) शशी थरुर
(B) अनुराग ठाकूर
(C) अरविंद केजरीवाल
(D) कुमार मंगलम बिर्ला

3 / 15

KUSUM योजना कशाशी सबंधित आहे?
(A) सौर ऊर्जा
(B) बायोगॅस
(C) कृषी
(D) आरोग्य

4 / 15

कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकार द्वारा सुरू करण्यात येणार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) पश्चिम बंगाल

5 / 15

कोणत्या कालावधीत चीन मध्ये २०२५ women’s हॉकी आशिया कप चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) ३ ते ७ ऑगस्ट
(B) ७ ते ११ जुलै
(C) ५ ते १३ जून
(D) ५ ते १४ सप्टेंबर

6 / 15

२०२५ महिला आशिया हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) श्रीलंका

7 / 15

Dettol ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्ती केली आहे?
(A) के एल राहुल
(B) रिषभ पंत
(C) रिंकू सिंग
(D) एम एस धोनी

8 / 15

कोणत्या मंत्रालय द्वारे आयुष निवेश सारथी पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) आयुष मंत्रालय
(B) कृषी मंत्रालय
(C) संरक्षण मंत्रालय
(D) आरोग्य मंत्रालय

9 / 15

ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड

10 / 15

भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे?
(A) भारत प्रगती पोर्टल
(B) आयुर्वेद प्रगती पोर्टल
(C) आयुष निवेश सारथी
(D) आयुष भारती पोर्टल

11 / 15

कॅनडा मध्ये कोणत्या कालावधीत जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) १४ ते १६ जून
(B) १७ ते १९ जून
(C) १९ ते २१ जून
(D) १५ ते १७ जून

12 / 15

जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) रशिया
(B) कॅनडा
(C) युक्रेन
(D) फ्रान्स

13 / 15

Nicaragua WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा कितवा देश ठरला आहे?
(A) १००
(B) १०३
(C) १०१
(D) १०५

14 / 15

WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा १०१ वा देश कोणता ठरला आहे?
(A) Nicaragua
(B) कॅनडा
(C) दक्षिण कोरिया
(D) सिंगापूर

15 / 15

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करण्याबाबत तुम्हाला काय वाटते.

1. कमी रहदारीच्या रस्त्यावर हरकत नाही

2. कमी वेगाने काळजीपूर्वक वाहन चालविताना हरकत नाही

3. कायद्याने गुन्हा आहे

4. कायद्याने गुन्हा नाही

Your score is

The average score is 41%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *