पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 23 एप्रिल 2025

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Police bharti Current affairs) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi 23 एप्रिल 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
9

चालू घडामोडी वरील टेस्ट : 23 एप्रिल 2025

आगामी पोलीस भरती-2025 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल. टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. (मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comment करून कळवा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

1 / 15

ब्राझील मध्ये आयोजित १५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting मध्ये कोणते agrement करण्यात आले आहे?
(A) ब्रिक्स green agriculture
(B) ब्रिक्स शाश्वत फार्मिंग एग्रीमेंट
(C) ब्रिक्स soil हेल्थ मिशन
(D) ब्रिक्स लँड restoration पार्टनरशिप

2 / 15

१५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting कोठे आयोजित करण्यात आली?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) ब्राझील

3 / 15

चीन देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे?
(A) ६१५
(B) ६२५
(C) ६३५
(D) ६४५

4 / 15

कोणता देश जगातील सर्वात उंच पूल उभारत आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) चीन
(D) अमेरिका

5 / 15

ऑस्कर पुरस्कार मध्ये २०२८ पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे?
(A) Best स्टंट डिझाईन
(B) Best साँग डिझाईन
(C) Best ऍनिमेशन डायरेक्शन
(D) Best कास्टिंग

6 / 15

कोणत्या कालावधीत Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन युएई मध्ये करण्यात येत आहे?
(A) २० एप्रिल ते ७ मे
(B) २३ एप्रिल ते ५ मे
(C) १९ एप्रिल ते ९ मे
(D) २१ एप्रिल ते ८ मे

7 / 15

Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) सौदी अरेबिया
(B) UAE
(C) जपान
(D) जर्मनी

8 / 15

सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन झाले आहे?
(A) कोची
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) कोलकाता

9 / 15

कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे?
(A) जैन
(B) बौद्ध
(C) ख्रिश्चन
(D) पारशी

10 / 15

देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) सर्वानंद सोनोवाल
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर

11 / 15

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे?
(A) विजय पाटील
(B) राहुल पांडे
(C) अजित पवार
(D) विश्वास नागरे

12 / 15

कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ॲक्सिओम मिशन ४ राबविणार आहेत?
(A) ISRO आणि JAXA
(B) JAXA आणि ESA
(C) ISRO आणि NASA
(D) ISRO आणि ESA

13 / 15

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात १४ दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जाणार असून त्यांच्या सोबत अमेरिका हंगेरी आणि कोणत्या देशाचे अंतरावीर असणार आहेत?
(A) ब्रिटन
(B) पोलंड
(C) चीन
(D) रशिया

14 / 15

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) कुमार मंगलम बिर्ला
(C) आमिर खान
(D) अनिल काकोडकर

15 / 15

देशात सौर उर्जा निर्मितीत कोणते राज्य ४२७६ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) आसाम

Your score is

The average score is 52%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *