25 जानेवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | January 2026

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

25 जानेवारी 2026 – चालू घडामोडी


25 जानेवारी 2026 | Current Affairs in Marathi

१. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन कोणता देश करणार आहे?
A. फ्रान्स
B. जर्मनी
C. अमेरिका
D. भारत


२. “Chalice of Ambrosia: Ram Janmabhoomi – Challenges and Responses” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. राम बहादूर राय
B. विक्रम संपत
C. मीना किश्वर
D. सुरेंद्र कुमार पचौरी


३. 2025 च्या शांती, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे?
A. मलाला युसुफझई
B. एलेन जॉन्सन
C. ग्रेटा थनबर्ग
D. ग्रासा माशेल


४. उत्तर प्रदेशातील कोणते शहर पहिले ‘शून्य ताजे कचरा डंप’ (Zero Fresh Waste Dump) शहर बनले आहे?
A. कानपूर
B. वाराणसी
C. प्रयागराज
D. लखनऊ


५. 2025 चा 7 वा रोल बॉल विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला होता?
A. मुंबई
B. दोहा
C. सिंगापूर
D. दुबई


६. वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालेले कीर्तिदा मेकानी कोण होत्या?
A. लेखिका
B. समाजसेविका
C. पत्रकार
D. पर्यावरणवादी


७. जगातील पहिला व्यापक वायू प्रदूषण कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे?
A. जपान
B. चीन
C. जर्मनी
D. दक्षिण कोरिया


८. गुटखा, पान मसाला तसेच सर्व तंबाखू व निकोटीन उत्पादनांवर पूर्ण बंदी कोणत्या राज्याने घातली आहे?
A. बिहार
B. झारखंड
C. पश्चिम बंगाल
D. ओडिशा


९. 23 जानेवारी 2026 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली?
A. 127 वी
B. 128 वी
C. 130 वी
D. 129 वी


१०. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. जोसे मोराइस
B. स्टेफन टार्कोविच
C. कार्लोस क्वेरोज
D. अमेलिया व्हॅल्व्हर्डे


११. राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटन कोठे झाले?
A. देहराडून
B. हरिद्वार
C. नैनिताल
D. रुरकी


१२. Numbeo Safety Index 2026 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते घोषित करण्यात आले आहे?
A. चेन्नई
B. कोची
C. पुणे
D. मंगळुरू


📘 उपयुक्त परीक्षा:
✔️ महाराष्ट्र पोलीस भरती
✔️ PSI / ASI / Constable
✔️ MPSC व इतर स्पर्धा परीक्षा


ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *