चालू घडामोडी | Chalu Ghadamodi Quiz|Current affairs in marathi 08 मे 2025

Current affairs in marathi

आजची पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) टेस्ट दररोज सोडवा.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

चालू घडामोडी टेस्ट | Chalu Ghadamodi Quiz|Current affairs in marathi 08 मे 2025

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
14

चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 15

मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) हिमाचल प्रदेश

(C) मध्य प्रदेश

(D) आंध्र प्रदेश

2 / 15

Depot Darpan पोर्टल   चा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाद्वरा करण्यात आला आहे?

(A) कृषी मंत्रालय

(B) अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय

(C) गृह मंत्रालय

(D) पर्यावरण मंत्रालय

3 / 15

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साइटवर एअर स्टाइक केली आहे?

(A) ३

(B) ५

(C) ७

(D) ९

4 / 15

Human development report २०२५ नुसार HDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) फिनलंड

(B) डेन्मार्क

(C) आइसलँड

(D) भारत

5 / 15

Human development report २०२५ नुसार HDI मध्ये भारताची रँक कितवी आहे?

(A) १२८

(B) १२७

(C) १२९

(D) १३०

6 / 15

बॅडमिंटन सुदीरमन कप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) दक्षिण कोरिया

7 / 15

भारतात ७ मे २०२५ ला संपुर्ण देशात मॉक ड्रील करण्यात आले या आधी कोणत्या वर्षी मॉक ड्रील करण्यात आले होते?

 

(A) १९९९

(B) १९७१

(C) १९६५

(D) १९७७

8 / 15

भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रील चे आयोजन करण्यात आले होते?

(A) ५ मे २०२५

(B) ९ मे २०२५

(C) ७ मे २०२५

(D) ६ मे २०२५

9 / 15

संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 

(A) शशी थरुर

(B) अनुराग ठाकूर

(C) सुप्रिया सुळे

D) K C वेणुगोपाल

10 / 15

संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो?

 

(A) पंतप्रधान

 

(B) लोकसभा अध्यक्ष

 

(C) राष्ट्रपती

 

(D) विरोधी पक्षनेते

11 / 15

पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

(A) राजकारण

(B) कला

(C) साहित्य

(D) पत्रकारिता

12 / 15

कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण corridor बनवला जाणार आहे?

(A) केरळ आणि तामिळनाडू

(B) बिहार आणि झारखंड

(C) गोवा आणि गुजरात

(D) मध्यप्रदेश आणि राजस्थान

13 / 15

पाहिले राष्टीय Arbtritration conference २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) कोलकाता

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) हैदराबाद

14 / 15

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार देशात कोणत्या राज्याची किनारपट्टी लांबी सर्वाधिक आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) पश्चिम बंगाल

(D) गुजरात

15 / 15

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी किती किलोमीटरने वाढली आहे?

(A) १५५

(B) १५७

(C) १५८

(D) १५९

Your score is

The average score is 54%

0%

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *