आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
खाली 01 February 2026 : चालू घडामोडी
महाराष्ट्र पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त – MCQ स्वरूपात दिल्या आहेत 👇✅
🗓️ 01 February 2026 | Current Affairs in Marathi (MCQ)
१) सुनेत्रा पवार यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
A) गुजरात
B) महाराष्ट्र ✅
C) मध्य प्रदेश
D) राजस्थान
२) मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
A) बिहार
B) राजस्थान
C) गुजरात ✅
D) उत्तर प्रदेश
३) 2026 मध्ये सहावी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल?
A) नवी दिल्ली
B) पुणे
C) मुंबई ✅
D) हैदराबाद
४) अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
A) बिहार
B) उत्तर प्रदेश ✅
C) झारखंड
D) मध्य प्रदेश
५) 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
A) नोव्हाक जोकोविच
B) डॅनिल मेदवेदेव
C) यानिक सिनर
D) कार्लोस अल्काराज ✅
६) कोणत्या संघटनेने इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे?
A) संयुक्त राष्ट्र
B) नाटो
C) युरोपियन संघटना ✅
D) जी-7
७) 10 दिवसांचा सारस मेळा कुठे सुरू करण्यात आला आहे?
A) उत्तराखंड
B) हिमाचल प्रदेश
C) जम्मू आणि काश्मीर ✅
D) लडाख
८) 39 वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता?
A) कोलकाता
B) आग्रा
C) चेन्नई ✅
D) कानपूर
९) कोणत्या राज्य सरकारने 24 तासांत 5,555 महिला व विद्यार्थ्यांना ई-सायकल वाटून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे?
A) तेलंगणा
B) कर्नाटक
C) आंध्र प्रदेश ✅
D) ओडिशा
१०) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कुठे करण्यात आली आहे?
A) मुंबई
B) पुणे
C) नवी मुंबई ✅
D) नागपूर
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

