आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
🗓️ 05 February 2026 | Current Affairs in Marathi (MCQ)
१) ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली?
A) १५ वी
B) १६ वी
C) १७ वी
D) १८ वी ✅
२) फेब्रुवारी २०२६ मध्ये देशव्यापी ‘डाळी क्रांती’ कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली?
A) उत्तर प्रदेश
B) महाराष्ट्र
C) मध्य प्रदेश ✅
D) राजस्थान
३) नेपाळमध्ये आयोजित SAFF U-19 फुटबॉल अजिंक्यपद २०२६ कोणी जिंकले?
A) नेपाळ
B) बांगलादेश
C) श्रीलंका
D) भारत ✅
४) कोणत्या राज्य सरकारने ‘पढाई विथ AI’ हा AI-आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केला आहे?
A) उत्तराखंड
B) हिमाचल प्रदेश ✅
C) हरियाणा
D) पंजाब
५) ७९ वी संतोष ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली आहे?
A) महाराष्ट्र
B) केरळ
C) सेवा ✅
D) पंजाब
६) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२५ नुसार संशोधन व विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे?
A) अमेरिका
B) जपान
C) जर्मनी
D) चीन ✅
७) पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२६ मध्ये कोणत्या देशाला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहेत?
A) जपान
B) इंडोनेशिया
C) सिंगापूर
D) मलेशिया ✅
८) साने ताकाईची यांनी अलीकडेच कोणत्या देशात पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे?
A) दक्षिण कोरिया
B) जपान ✅
C) थायलंड
D) तैवान
९) पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप २०२६ मध्ये कोणत्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) झारखंड ✅
D) ओडिशा
१०) जगातील सर्वात लांब साप ‘इबू बॅरन’ कोणत्या देशात सापडला आहे?
A) मलेशिया
B) ब्राझील
C) इंडोनेशिया ✅
D) ऑस्ट्रेलिया
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

