चालू घडामोडी 11 मे 2025 | Current Affairs In Marathi 2025

Current affairs

या ब्लॉगमध्ये आजच्या मराठी चालू घडामोडी (Current Affairs In Marathi) तुम्हाला मराठीत मिळतील.TCD/IBPS/तलाठी ,वनरक्षक,MPSC, UPSC, PSI, STI, पोलिस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती येथे वाचायला मिळेल.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

0%
6
Current affairs

चालू घडामोडी - 11 मे 2025

1 / 25

भारत आणि कोणत्या देशाने CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) पेरू

(D) चिली

2 / 25

भारत आणि जपान देशाची चंद्रयान ५ लुपेक्स ही संयुक्त मोहीम कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे?
(A) २०२६-२७
(B) २०२७-२९
(C) २०२९-३०
(D) २०२८-२९

3 / 25

भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५

4 / 25

भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान ५ लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

5 / 25

प्रवीण सूद हे CBI चे कितवे संचालक आहेत?

(A) ३४

(B) ३५

(C) ३७

(D) ३३

6 / 25

विकसित कृषी संकल्प अभियान देशात कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
(A) २८ मे ते १० जून
(B) २७ मे ते ९ जून
(C) २५ मे ते ७ जून
(D) २९ मे ते १२ जून

7 / 25

खालीलपैकी कोणते CBI संचालक यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे?

(A) अमित यादव

(B) प्रवीण सूद

(C) रणजीत पाटील

(D) विजय जाधव

8 / 25

विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) अनुराग ठाकूर

(C) शिवराजसिंह चौहान

(D) राजनाथ सिंह

9 / 25

SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

10 / 25

SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२५ कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेशात होत आहे?

(A) ८ ते १७ मे

(B) ११ ते १९ मे

(C) ९ ते १८ मे

(D) १० ते १९ मे

11 / 25

SAAF U-१९ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) हिमाचल प्रदेश

(C) आंध्र प्रदेश

(D) उत्तर प्रदेश

12 / 25

विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे?
(A) पर्यावरण
(B) कृषी
(C) संरक्षण
(D) अर्थ

13 / 25

पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) कर्नाटक
(C) गोवा
(D) हरियाणा

14 / 25

वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of honour ने सन्मानित होणारे भुवन रिभू कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

(A) नवी दिल्ली

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) झारखंड

15 / 25

वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of honour ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहेत?
(A) प्रशांत भूषण
(B) रंजन गवई
(C) भुवन रिभू
(D) करण थापर

16 / 25

वर्षे २०२५ मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) ९ मे
(B) ११ मे
(C) ८ मे
(D) १० मे

17 / 25

जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी कोणत्या देशात पिकवला जातो?
(A) युएई
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया

18 / 25

सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे ते कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आसाम

(D) राजस्थान

19 / 25

९ मे हा कोणत्या देशात विजयी दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) भारत
(D) श्रीलंका

20 / 25

कोणत्या देशाने जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) चीन

21 / 25

सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) कब्बडी

(B) टेनिस

(C) खो खो

(D) टेबल टेनिस

22 / 25

सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सलग कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

23 / 25

सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राने मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला आहे?
(A) हरियाणा
(B) ओडिशा
(C) बिहार
(D) झारखंड

24 / 25

सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही

25 / 25

सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Your score is

The average score is 44%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *