आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026
🗓️ 08 February 2026 | Current Affairs in Marathi (MCQ)
१) शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी ‘ऑपरेशन शस्त्र’ कोणत्या पोलिस दलाने सुरू केले?
A) मुंबई पोलीस
B) दिल्ली पोलीस ✅
C) हरियाणा पोलीस
D) उत्तर प्रदेश पोलीस
२) 39 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता?
A) जयपूर
B) चंदीगड
C) फरीदाबाद, हरियाणा ✅
D) गुरुग्राम
३) 39 व्या सूरजकुंड हस्तकला मेळ्याची थीम काय होती?
A) Make in India
B) Local to Global
C) Vocal to Global ✅
D) Art for All
४) स्वतंत्र ‘वृद्ध अर्थसंकल्प’ (Senior Citizen Budget) जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A) तामिळनाडू
B) महाराष्ट्र
C) केरळ ✅
D) कर्नाटक
५) प्रगत अँटी-ड्रोन प्रणालीची अंमलबजावणी सुरू करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते?
A) मुंबई पोर्ट
B) कोचीन पोर्ट
C) व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण ✅
D) कांडला पोर्ट
६) नॅचुरोपॅथी राष्ट्रीय परिषद 2026 ची मुख्य संकल्पना काय आहे?
A) Health for All
B) योग आणि आरोग्य
C) मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी योग व नॅचुरोपॅथी ✅
D) आयुष फॉर लाइफ
७) नॅचुरोपॅथी राष्ट्रीय परिषद 2026 कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केली होती?
A) AIIMS आणि ICMR
B) MDNIY व CCRYN ✅
C) WHO आणि UNICEF
D) NITI आयोग व आयुष
८) महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
A) मुंबई इंडियन्स
B) दिल्ली कॅपिटल्स
C) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ✅
D) यूपी वॉरियर्स
९) पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये महिला गटात सुवर्णपदक कोणत्या संघाने जिंकले?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) झारखंड ✅
D) कर्नाटक
१०) Agni-II हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
A) लघुपल्ल्याचे
B) आंतरखंडीय
C) मध्यम पल्ल्याचे ✅
D) दीर्घ पल्ल्याचे
११) महिलांवरील जननेंद्रिय विकृती (FGM) विरोधातील आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन कधी साजरा केला जातो?
A) 5 फेब्रुवारी
B) 6 फेब्रुवारी ✅
C) 7 फेब्रुवारी
D) 8 फेब्रुवारी
१२) ‘Insurance for All by 2047’ अंतर्गत 100% विमा कव्हरेज मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता?
A) उदयपूर
B) अलवर (राजस्थान) ✅
C) कोटा
D) अजमेर
१३) परवडणाऱ्या दरात जनरिक औषधे देणारी सरकारी योजना कोणती?
A) आयुष्मान भारत
B) प्रधानमंत्री जनधन योजना
C) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना ✅
D) जीवन ज्योती योजना
१४) SPHEREx मिशन कोणत्या अवकाश संस्थेचा उपक्रम आहे?
A) ISRO
B) ESA
C) NASA ✅
D) JAXA
१५) PANKHUDI पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
A) आरोग्य मंत्रालय
B) शिक्षण मंत्रालय
C) महिला व बाल विकास मंत्रालय ✅
D) सामाजिक न्याय मंत्रालय
१६) दुबई येथे झालेल्या जागतिक सरकार शिखर परिषदेत Global Teacher Prize 2026 कोणी जिंकले?
A) सविता पाटील
B) रूबल नागी ✅
C) अंजली देशमुख
D) प्रिया मेहता
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

