20 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | 20 Feburary 2026 current affairs in marathi

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

📘 चालू घडामोडी 2026


प्रश्न 1) फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचा सर्वात तरुण ‘अ‍ॅनालॉग अंतराळवीर’ होण्याचा मान कोणी मिळवला?
A) रोहन कुलकर्णी
B) आदित्य पांड्या ✅
C) समीर जोशी
D) अमोल देशमुख


प्रश्न 2) थायलंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
A) राजीव कुमार
B) संदीप सिंह
C) पुनीत अग्रवाल ✅
D) अजय माथुर


प्रश्न 3) Transparency International च्या CPI 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा?
A) 75 वा
B) 82 वा
C) 91 वा ✅
D) 101 वा


प्रश्न 4) CPI 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
A) स्वित्झर्लंड
B) डेन्मार्क ✅
C) फिनलंड
D) सिंगापूर


प्रश्न 5) ‘बडी स्कॉड्रन’ संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशांत होतो?
A) भारत–जपान
B) दक्षिण कोरिया – अमेरिका ✅
C) भारत–ऑस्ट्रेलिया
D) चीन–रशिया


प्रश्न 6) फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या बहुराष्ट्रीय सागरी टास्क फोर्सचे नेतृत्व प्रथमच भारताकडे आले?
A) CTF 150
B) CTF 151
C) CTF 154 ✅
D) CTF 152


प्रश्न 7) भारतीय हवाई दलाचा ‘वायुशक्ती-2026’ सराव कोठे झाला?
A) गुजरात
B) पंजाब
C) हरियाणा
D) राजस्थान ✅


प्रश्न 8) शेतकऱ्यांसाठी AI आधारित माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्मचे नाव काय?
A) कृषी मित्र
B) अ‍ॅग्रो AI
C) भारत-विस्तार ✅
D) किसान टेक


प्रश्न 9) Zscaler ThreatLabz 2026 अहवालानुसार एंटरप्राइज AI वापरात भारताचा क्रमांक?
A) पहिला
B) दुसरा ✅
C) तिसरा
D) चौथा


प्रश्न 10) 12 फेब्रुवारी 2026 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी झाली?
A) 150 वी
B) 175 वी
C) 202 वी ✅
D) 210 वी


ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *