27 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | 27 Feburary 2026 current affairs in marathi

Current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

खालील माहितीवर आधारित चालू घडामोडी MCQ टेस्ट (24 फेब्रुवारी 2026) 👇


🟢 Current Affairs : 27 February 2026 Marathi current affairs

1. भारताने जाहीर केलेले पहिले अधिकृत दहशतवादविरोधी धोरण कोणते?
A) सुरक्षा मिशन
B) ऑपरेशन शक्ती
C) प्रहार
D) कवच
Ans: C


2. तृणमूल काँग्रेस (TMC) चे संस्थापक सदस्य आणि माजी रेल्वेमंत्री कोण होते ज्यांचे निधन झाले?
A) ज्योतिरादित्य शिंदे
B) मुकुल रॉय
C) ममता बॅनर्जी
D) प्रणब मुखर्जी
Ans: B


3. ‘मेरी रसोई’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
A) हरियाणा
B) राजस्थान
C) पंजाब
D) गुजरात
Ans: C


4. 2027 मधील जागतिक AI समिट कुठे होणार आहे?
A) पॅरिस
B) लंडन
C) न्यूयॉर्क
D) जिनेव्हा
Ans: D


5. भारताची पहिली नमो भारत RRTS ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) उत्तर प्रदेश
D) बिहार
Ans: C


6. ‘Atal Bihari Vajpayee: The Eternal Statesman’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) लालकृष्ण अडवाणी
B) विजय गोयल
C) राम माधव
D) नितीन गडकरी
Ans: B


7. ‘वनजीवी दीदी’ उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?
A) छत्तीसगड
B) ओडिशा
C) झारखंड
D) मध्य प्रदेश
Ans: C


8. ऑटिझम आणि दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजारांवरील ‘बालरोग जनुक थेरपी’ प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला?
A) सौदी अरेबिया
B) कतार
C) संयुक्त अरब अमिराती
D) कुवेत
Ans: C


9. भारतात ‘केंद्रीय उत्पादन शुल्क दिन’ कधी साजरा केला जातो?
A) 15 ऑगस्ट
B) 26 जानेवारी
C) 24 फेब्रुवारी
D) 1 एप्रिल
Ans: C


10. भारतातील पहिली ‘क्वांटम व्हॅली’ कुठे उभारली जाणार आहे?
A) हैदराबाद
B) अमरावती
C) पुणे
D) चेन्नई
Ans: B


11. BAFTA 2026 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट’ पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला?
A) The Elephant Whisperers
B) Boong
C) RRR
D) Kantara
Ans: B


12. ‘Boong’ चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले?
A) फरहान अख्तर
B) रितेश सिधवानी
C) लक्ष्मीप्रिया देवी
D) मणिरत्नम
Ans: C


ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *