04 मार्च 2026 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026 | 04 March 2026 current affairs in marathi

आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026


1) संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे?
A) आंतरराष्ट्रीय युवा वर्ष
B) आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष
C) ✔ आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष
D) आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष


2) भारतातील पहिले ‘एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ कोणत्या राज्यात सुरू झाले?
A) गुजरात
B) ✔ महाराष्ट्र
C) कर्नाटक
D) तमिळनाडू


3) GAIL (India Ltd.) चे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
A) संजय मेहता
B) राजीव कुमार
C) ✔ दीपक गुप्ता
D) अनिल शर्मा


4) भारताचे 93 वे ग्रँडमास्टर आरव डेंगला कोणत्या शहराचे रहिवासी आहेत?
A) पुणे
B) नागपूर
C) दिल्ली
D) ✔ मुंबई


5) डिसेंबर 2025 पर्यंत GST संकलनात 37% वाढ नोंदवून कोणते राज्य अव्वल ठरले?
A) मणिपूर
B) ✔ नागालँड
C) मिझोरम
D) त्रिपुरा


6) ‘होला मोहल्ला’ हा शौर्याचा उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
A) हरियाणा
B) राजस्थान
C) ✔ पंजाब
D) उत्तर प्रदेश


7) अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची कोणत्या देशाचे ‘अंतरिम सर्वोच्च नेते’ म्हणून निवड झाली?
A) इराक
B) सौदी अरेबिया
C) तुर्की
D) ✔ इराण


8) 12 व्या शतकातील ‘सेउन’ (यादव) राजवंशातील दगडी स्तंभाचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले?
A) गुजरात
B) मध्य प्रदेश
C) ✔ महाराष्ट्र
D) कर्नाटक


9) जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
A) 5 जून
B) 22 एप्रिल
C) 1 मार्च
D) ✔ 3 मार्च


10) जागतिक वन्यजीव दिन 2026 ची थीम काय आहे?
A) Save Wildlife Save Earth
B) Forest and Future
C) Biodiversity for Life
D) ✔ औषधी आणि सुगंधी वनस्पती: आरोग्य, वारसा आणि उपजीविका जपणे




ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *