चालू घडामोडी 4 जून 2025 | Current Affairs In Marathi : June 2025

Current affairs in marathi

या ब्लॉगमध्ये आजच्या मराठी चालू घडामोडी (Current Affairs In Marathi) तुम्हाला मराठीत मिळतील.TCD/IBPS/तलाठी ,वनरक्षक,MPSC, UPSC, PSI, STI, पोलिस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती येथे वाचायला मिळेल.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

0%
10

Current Affairs Free Online Mock Test 2023

आजच्या चालू घडामोडी वरील टेस्ट: 04 जुन 2025

1 / 20

दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) अहमदाबाद

2 / 20

करोल नवरोकी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) पेरू

(B) पोलंड

(C) UAE

(D) नेपाळ

3 / 20

२ जून रोजी कोणत्या राज्याच्या स्थापना दिन साजरा करण्यात येतो?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) तेलंगणा

(D) आंध्र प्रदेश

4 / 20

Globel Day for parents दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ जून

(B) ५ जून

(C) ४ जून

(D) ३ जून

5 / 20

शेखा नासिर अल नौवेस यांची युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ती कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) पोलंड

(C) UAE

(D) सिंगापुर

6 / 20

युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) शेखा नासिर अल नौवेस

(B) ग्लोरिया ग्वेवारा

(C) एव्हंका ट्रम्प

(D) आरती सुब्रमण्यम

7 / 20

पोर्तुगाल संसदीय निवडणुकीत लुईस मोटेनेग्रो यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ९०

(B) ९१

(C) ९४

(D) ९३

8 / 20

Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) शशी थरुर

(B) कपिल सिब्बल

(C) जयराम रमेश

(D) टीसीए श्रीनिवास राघवन

9 / 20

लुईस मोटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

(A) पोर्तुगाल

(B) चीन

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

10 / 20

२६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चीन देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) ३०

(B) ३१

(C) ३२

(D) ३३

11 / 20

२६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे?

(A) ४

(B) ३

(C) १

(D) २

12 / 20

देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे?

(A) रेवा

(B) दीव

(C) जळगाव

(D) जयपूर

13 / 20

२६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?

(A) २०

(B) २३

(C) २५

(D) २४

14 / 20

Confederation of Indian industry CII च्या २०२५-२६ अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) राजीव मेमानी

(B) अरविंद कुमार

(C) प्रदीप शर्मा

(D) अनंत कुमार

15 / 20

२६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत जपान ने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

16 / 20

राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी निवड झाली आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

17 / 20

उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अमित यादव

(B) अजय कुमार

(C) वीरेंद्र सिंह

(D) राजीव कृष्णा

18 / 20

२६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

19 / 20

पॅरिस सेंट जर्मन ने कितव्यांदा २०२५ UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

20 / 20

२०२५ UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे

(A) पॅरिस सेंट जर्मन

(B) FC Barcelona

(C) रिअल माद्रिद

(D) न्यूयॉर्क

Your score is

The average score is 31%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *