Current affairs| police bharti |16 January

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)
Current affairs| police bharti |16 January 2024

Current affairs| police bharti |16 January 2024

Current affairs| police bharti |16 January 2024

1) भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो?
15 जानेवारी

2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला?
सविता कंसवाल

3) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने ग्रीन कव्हर इंडेक्स तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे?
NRSC

4) अलीकडेच Space X ने कोणत्या देशाचा ओव्हझोन 3 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
स्वीडन

5) भारत प्रथम Space X च्या साह्याने कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
GSAT -20

6) अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतातील डेव्हलपर्स साठी एआय ओडीसी प्रोग्राम सुरू केला आहे?
मायक्रोसॉफ्ट

7) भारतीय नौदलाच्या बहुराष्ट्रीय सराव मिलनच्या कितव्या वृत्तीच्या आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे?
12 व्या

8) वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलुक: ट्रेड 2024 हा रिपोर्ट कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला?
ILO

9) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी सुरू केली आहे?
तामिळनाडू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी🛑

पोलिस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज

रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार आहे.प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे .याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी पोलिस Question Paper Online Test सुरू केली आहे.यासोबतच Current affairs| police bharti |16 January 2024(Free) सूरु आहे.निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Plans:

Daily Current Affairs In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 January 2024

आपल्या Online Test Series आणि Plans

Current affairs| police bharti |16 January 2024 सोबतच इतर महत्त्वाची टेस्ट

Online test series चा फायदा काय ?

मित्रांनो Daily Test Series लावण्याचा आणि सोडवण्हायाचा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.Current affairs| police bharti |16 January 2024 यांचा देखील फायदा होईल.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series/Daily Current Affairs In Marathi मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *