Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया

0 votes, 0 avg
105

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 13 ऑक्टोबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 13 ऑक्टोबर 2023

1 / 15

जगात दक्षिण आशिया आणि अफ्रिका भागात कुपोषणाची गंभीर समस्या असून त्या भागाला जागतिक उपासमार निर्देशांकात किती गुण मिळाले आहेत?
(A) २४
(B) २७
(C) २६
(D) २९

2 / 15

भारतात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) १८.५%
(B) १८.७%
(C) १७.८%
(D) १५.६%

3 / 15

जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे?
(A) ११२
(B) ११०
(C) १११
(D) १०८

4 / 15

कॉपनिर्कस सॅटिनल-५पी उपग्रहाच्या माहितीनुसार ओझोनला पडलेले भगदाड किती चौरस किलोमीटर झाले आहे?
(A) २.३
(B) २.४
(C) २.५
(D) २.६

5 / 15

सप्टेंबर महिन्यात देशातील शहरी भागात महागाई दर किती टक्के होता?
(A) ५.५५%
(B) ५.४३%
(C) ५.३३%
(D) ५.८८%

6 / 15

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार सप्टेंबर महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर किती टक्के होता?
(A) ६.७%
(B) ५.५%
(C) ४.३%
(D) ५.०२%

7 / 15

यूएई मध्ये आयात होणाऱ्या एकूण दागिन्या पैकी किती टक्के दागिने एकट्या भारतातुन आयात होतात?
(A) ३१%
(B) ३०%
(C) ३३%
(D) ३२%

8 / 15

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या अभ्यासानुसार भारत ३ वर्षात १० देशांना किती अब्ज डॉलर ची निर्यात करु शकतो?
(A) ११०
(B) ११५
(C) ११८
(D) ११२

9 / 15

नागपूर मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी कोण असणार आहे?
(A) डॉ. मुरहरी केळे
(B) डॉ. सयाजी शिंदे
(C) दादा गोरे
(D) शरद काळे

10 / 15

३० वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलण कोठे होणार आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) नाशिक
(D) ठाणे

11 / 15

जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्ली चा क्रमांक कितवा आहे?
(A) ३४
(B) ३५
(C) ३६
(D) ३०

12 / 15

जगातील सर्वोत्कृष्ट विमातळाच्या यादीत पहिल्या १० मध्ये भारतातील किती विमानतळाचा समावेश आहे?
(A) १
(B) २
(C) ३
(D) एकही नाही

13 / 15

जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) जपान

14 / 15

इस्राईल या देशात किती भारतीय नागरिक राहतात?
(A) १५ हजार
(B) १७ हजार
(C) १८ हजार
(D) २० हजार

15 / 15

भारत सरकार इस्राईल युद्धभूमीत अडकलेल्या भरतीयांना देशात अणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवणार आहे?
(A) ऑपरेशन अजय
(B) ऑपरेशन विजय
(C) ऑपरेशन शक्ती
(D) ऑपरेशन राहत

Your score is

The average score is 34%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

1 Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी

येथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *