Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया

21

Current Affairs Free Online Mock Test 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 7 डिसेंबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 7 डिसेंबर 2023
✅ वरील स्पेशल चालू घडामोडी टेस्ट ज्यांनी सोडवले नसेल त्यांनी नक्की सोडवा टेस्ट सोडवायला फक्त दहा मिनिटे लागेल.

1 / 25

मिचौंग हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे?

(A) अरबी समुद्र

(B) लाल समुद्र

(C) पॅसिफिक महासागर

(D) बंगालचा उपसागर

2 / 25

दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत २०३० पर्यंत अपारंपारिक ऊर्जा तिप्पट करण्याच्या करारावर किती देशांनी सह्या केल्या आहेत?

(A) ११८

(B) १२०

(C) १२१

(D) १२३

3 / 25

दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत किती वर्षापर्यंत अपारंपारीक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार करण्यात आला आहे?

(A) २०३५

(B) २०३१

(C) २०३०

(D) २०३४

4 / 25

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) सचिन तेंडुलकर

(B) ए. एम. खानविलकर

(C) रवी शास्त्री

(D) आकाश चोप्रा

5 / 25

युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा पुढील २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) जर्मनी

(D) ब्राझील

6 / 25

भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडीग ऑफिसर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) प्रेरणा देवस्थळी

(B) अभिलाषा म्हात्रे

(C) निता तिवारी

(D) शिवानी सुर्वे

7 / 25

तेलंगणा विधानसभा निवडणुक-२०२३ मध्ये सर्वाधिक विधानसभेच्या जागा कोणत्या पक्षाच्या निवडून आल्या आहेत?

(A) काँग्रेस

(B) BRS

(C) BJP

(D) RJD

8 / 25

राजस्थान विधानसभा निवडणूक-२०२३ मध्ये कोणत्या पक्ष्याला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?

(A) भारतीय जनता पक्ष

(B) समाजवादी पार्टी

(C) काँग्रेस

(D) आरजेडी

9 / 25

आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली हे कोणत्या खेळातील भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत?

(A) क्रिकेट

(B) बुद्धिबळ

(C) कब्बडी

(D) टेनिस

10 / 25

खलीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) ठरली आहे?

(A) सानिया मिर्झा

(B) सायना नेहवाल

(C) वैशाली रमेशबाबु

(D) पी. नेहा वडेरा

11 / 25

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचौंग हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) भूतान

(D) म्यानमार

12 / 25

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण ३११ प्रदूषित नद्यापैकी महाराष्ट्र राज्यातील किती नद्यांचा समावेश आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ४५

(D) ४०

13 / 25

महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे?

(A) येरवाडा

(B) नागपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) ठाणे

14 / 25

देशाच्या वस्त्रोउद्योगातील तंत्रज्ञानाच्या अधूनिकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या tafs टेक्नॉलॉजी अपग्रेडेड फंड स्कीम धर्तीवर कोणत्या राज्याने महा tafs योजना सुरू केली आहे?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) गोवा

(D) राजस्थान

15 / 25

२०२३ च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे?

(A) समान सेवा

(B) लेट्स टूगेदर

(C) लेट कम्युनिटिज लीड

(D) लेट सोसायटी टुगेदर

16 / 25

कोणता दिवस जा जागतिक एड्स म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) १ नोव्हेंबर

(B) २ डिसेंबर

(C) २ नोव्हेंबर

(D) १ डिसेंबर

17 / 25

द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन –२०२३ कोठे पार पडले आहे?

(A) दिल्ली

(B) न्यूयॉर्क

(C) बँकॉक

(D) पॅरिस

18 / 25

भारतीय नौदलासाठी किती प्रंचड helicopter खरेदी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्रलायाने मान्यता दिली आहे?

(A) १४५

(B) १५०

(C) १५५

(D) १७५

19 / 25

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसींजर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) १९७०

(B) १९६७

(C) १९७८

(D) १९७३

20 / 25

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप-२०२४ कोणत्या दोन देशात होणार आहे?

(A) भारत आणि श्रीलंका

(B) अमेरिका आणि वेस्टइंडीज

(C) वेस्टइंडीज आणि श्रीलंका

(D) अमेरिका आणि रशिया

21 / 25

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप-२०२४ साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) पाचवा

22 / 25

कोणत्या राज्यातील स्मिता श्रीवास्तव या महिलेने सर्वात लांब केस ठेवल्या मुळे तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?

Ezoic
(A) महाराष्ट्र

(B) उत्तरप्रदेश

(C) बिहार

(D) राजस्थान

23 / 25

१३ व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करंडक स्पर्धा-२०२३ मध्ये अंतिम सामन्यात पंजाब संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?

(A) ओडिसा

(B) आसाम

(C) हरियाणा

(D) गुजरात

24 / 25

१३ व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पयीनशिप स्पर्धा-२०२३ मध्ये कोणता संघ विजेता ठरला आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) महाराष्ट्र

(D) ओडिसा

25 / 25

कला इतिहासकार बी एन गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे २०२३ मध्ये कोणते पुस्तक प्रकाशित झाले होते?

(A) द इंडियन्स कॅट्स

(B) spirit of Indian पेंटिंग

(C) Pahari masters

(D) essence of Indian art

Your score is

The average score is 54%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Chat on WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *