Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 11 January 2024

Current affairs in marathi

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
0 votes, 0 avg
38

Current Affairs Free Online Mock Test 2023

Current affairs in marathi

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 11 January 2024

आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज  सुरू आहे

अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.

मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)

1 / 15

Category: Talathi Bharti

महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) ठाणे

(D) नाशिक

2 / 15

Category: Talathi Bharti

शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मश्री

(B) भारतरत्न

(C) पद्मभूषण

(D) जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार

3 / 15

Category: Talathi Bharti

प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते?

(A) किराणा

(B) जयपूर

(C) रामपूर सहस्वान

(D) ग्वाल्हेर

4 / 15

Category: Talathi Bharti

राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण

(B) कृषी

(C) पत्रकार

(D) संगीत

5 / 15

Category: Talathi Bharti

ग्याब्रियल अटल हे कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत?

(A) सिंगापुर

(B) फ्रान्स

(C) जर्मनी

(D) नेपाळ

6 / 15

Category: Talathi Bharti

फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) ग्याब्रियल अटल

(B) इम्यानुल मक्राँन

(C) एलिझाबेद बोर्न

(D) फ्रान्सिस बरोईन

7 / 15

Category: Talathi Bharti

जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातील किती कोटी लोक दररोज १८० रुपयापेक्षा कमी खर्चात गुजराण करतात?

(A) ५०

(B) ६०

(C) ८०

(D) ७०

8 / 15

Category: Talathi Bharti

ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे?

(A) ४००

(B) २५०

(C) ३००

(D) ३५०

9 / 15

Category: Talathi Bharti

फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे महान फुटबॉल पटू होते?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्राझील

(D) इटली

10 / 15

Category: Talathi Bharti

फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या कोणत्या वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते?

(A) १९७०

(B) १९७२

(C) १९७७

(D) १९७४

11 / 15

Category: Talathi Bharti

महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) नांदेड

(B) नागपूर

(C) पिंपरी चिंचवड

(D) पनवेल

12 / 15

Category: Talathi Bharti

केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत?

(A) बारामती व इंदापूर

(B) सासवड व लोणवळा

(C) भोर व आळंदी

(D) शिरूर व जुन्नर

13 / 15

Category: Talathi Bharti

भूतान या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल डेमॉक्रॅटिक पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) २५

(B) ३३

(C) ३०

(D) २८

14 / 15

Category: Talathi Bharti

खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरीका

(D) जपान

15 / 15

Category: Talathi Bharti

भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) २६

(B) २३

(C) २४

(D) २७

Your score is

The average score is 46%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *