Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 27

57

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 ऑक्टोबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 16 ऑक्टोबर 2023

1 / 15

महिलांच्या टी-२० क्रिकेट मध्ये अर्जेंटीना संघाने किती धावा काडून विक्रम केला आहे?
(A) ४२४
(B) ४२७
(C) ४३०
(D) ४२९

2 / 15

महिलांच्या टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या संघाने आतापर्यंत च्या सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे?
(A) चिली
(B) भारत
(C) अर्जेंटीना
(D) श्रीलंका

3 / 15

एकदिवशीय क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान चा सलग कितव्यांदा पराभव केला आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) सहाव्यादा
(D) आठव्यांदा

4 / 15

अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत?
(A) १९
(B) १८
(C) १५
(D) २०

5 / 15

सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे?
(A) पी टी उषा
(B) रॉजर बिन्नी
(C) थॉमस बाख
(D) टीम डेव्हिड

6 / 15

भारतात किती वर्षांनी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे?
(A) ४५
(B) ३५
(C) ३८
(D) ४०

7 / 15

ख्रिस्तोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत?
(A) न्यूझीलंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका

8 / 15

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झालेली सर्वात कमी उंचीची नागपूरची ज्योती आमगे हिची उंची किती सेंटीमीटर आहे?
(A) ६०.६
(B) ६२.८
(C) ६५.५
(D) ६६.६

9 / 15

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे हिचा समावेश केला आहे?
(A) परभणी
(B) वाशीम
(C) अमरावती
(D) नागपूर

10 / 15

गिनीज बुक रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत भारतातील किती पेक्षा अधिक रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला आहे?
(A) ६०
(B) ५५
(C) ५०
(D) ४५

11 / 15

गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत जगभरातील किती रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला आहे?
(A) २,३४०
(B) २,६३८
(C) २,४३९
(D) २,५४०

12 / 15

भारत आणि श्रीलंका यांच्यात नागापट्टीनम ते काकेसंधूराई दरम्यान नौका सेवा सुरु होत आहे. हे अंतर किती किलोमीटर आहे?
(A) ११५
(B) १२०
(C) ११०
(D) १०५

13 / 15

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणत्या ठिकाणा दरम्यान ४० वर्षानंतर पुन्हा नौका सेवा सुरु होत आहे?
(A) नागापट्टीनम ते काकेसंधूराई
(B) मुंबई ते कोलंबो
(C) चेन्नई ते जयवर्धनपुरे
(D) तिरुअनंतपुरूम ते काकेसंधुराई

14 / 15

भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवा किती वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे?
(A) ४५
(B) ४०
(C) ४४
(D) ४२

15 / 15

अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
(A) वीरेंद्र सहवाग
(B) ख्रिस गेल
(C) शाहीद आफ्रिदी
(D) रोहित शर्मा

Your score is

The average score is 36%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *