Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

daily Current affairs

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

0 votes, 0 avg
24

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 17 ऑक्टोबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 17 ऑक्टोबर 2023

1 / 15

अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा

2 / 15

कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात?
(A) ४ ऑक्टोबर
(B) १४ ऑक्टोबर
(C) ११ ऑक्टोबर
(D) ८ ऑक्टोबर

3 / 15

कोणत्या राज्यातील १२६ गावात पहिल्यांदा मतदान होणार आहे?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान
(C) माणिपूर
(D) सिक्कीम

4 / 15

नीरज चोप्रा हा वर्ल्ड अथलेटीक ऑफ द इअर साठी नामांकन मिळणारा कितवा भारतीय खेळाडू आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पहिला
(D) चौथा

5 / 15

कोणत्या भारतीय खेळाडू ला वर्ल्ड अथलेटीक ऑफ द इअर साठी नामांकन मिळाले आहे?
(A) ओजस देवतळे
(B) नीरज चोप्रा
(C) अविनाश साबळे
(D) अदिती स्वामी

6 / 15

कोणत्या देशाचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक ने क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) न्यूझीलंड
(C) पाकिस्तान
(D) इंग्लंड

7 / 15

कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू सप्टेंबर महिन्यातील ICC प्लेअर ऑफ मंथ ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) शुभमन गिल
(D) जसप्रीत बुमराह

8 / 15

कोणत्या वर्षी पार पडलेल्या पॅरिस येथील ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट चा समावेश करण्यात आला होता?
(A) १९००
(B) १९०१
(C) १९०४
(D) १९०८

9 / 15

कोणत्या वर्षी होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे?
(A) २०२४
(B) २०२६
(C) २०३०
(D) २०२८

10 / 15

मुंबई मध्ये होणारी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाची कितवी बैठक आहे?
(A) १४१
(B) १४०
(C) १३४
(D) १२३

11 / 15

अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक भारतात कोठे होत आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) रायपूर
(D) कोलकत्ता

12 / 15

कोणत्या देशात ५९ वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) इराक

13 / 15

नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेचे उदघाट्न नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) ओम बिर्ला
(C) दौपद्री मुर्मू
(D) रामनाथ कोविंद

14 / 15

भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे?
(A) राखी झुंझूनवाला
(B) सावित्री जिंदाल
(C) फाल्गुनी नायर
(D) किरण मुझुमदार शॉ

15 / 15

भारतातील सर्वात श्रीमंत १०० व्यक्ती च्या यादीत किती महिलांचा समावेश आहे?
(A) ८
(B) ४
(C) ७
(D) ९

Your score is

The average score is 52%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *