Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 4 January

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2023

33

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 4 January 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 4 January 2024

1 / 15

FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले?

(A) डी. गुकेश

(B) आर.प्रज्ञानंद

(C) मॅग्नस कार्लसन

(D) विश्वनाथ आनंद

2 / 15

महाराष्ट्र राज्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात किती लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे?

(A) ४६.८०

(B) ४८.६५

(C) ५०.९०

(D) ५५.६६

3 / 15

अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहविण्याऱ्या कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी होत्या?

(A) पुणे

(B) अहमदनगर

(C) सातारा

(D) परभणी

4 / 15

कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या?

(A) सिड क्विन

(B) किचन क्वीन

(C) मसाला क्वीन

(D) पुणे क्वीन

5 / 15

भारताचे डिजिटल चलन ई रुपी ने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला आहे?

(A) ११ लाख

(B) १२ लाख

(C) ८ लाख

(D) १० लाख

6 / 15

दिप्ती शर्मा ही अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये १०० विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे?

(A) पहिली

(B) चौथी

(C) तिसरी

(D) पाचवी

7 / 15

नुकत्याच कोणत्या भारतीय महीला क्रिकेट खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये १०० विकेट पूर्ण केल्या आहेत?

(A) रेणूका सिंग

(B) स्मुर्ती मानधना

(C) स्नेह राणा

(D) दीप्ती शर्मा

8 / 15

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे?

(A) सोलापूर

(B) वाशिम

(C) कोल्हापूर

(D) सांगली

9 / 15

महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे?

(A) २ लाख ३० हजार

(B) २ लाख ३८ हजार

(C) २ लाख ४० हजार

(D) २ लाख ४४ हजार

10 / 15

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे?

(A) परभणी

(B) अमरावती

(C) सोलापूर

(D) धुळे

11 / 15

ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) दक्षिण आफ्रिका

(D) रशिया

12 / 15

ब्रिक्स या गटामध्ये किती नविन देशाचा सामावेश झाला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

13 / 15

भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) किरण देशमुख

(B) मनोज पांडे

(C) अरविंद इनामदार

(D) अमोल तावरे

14 / 15

.

15 / 15

टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरी च्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा सामावेश नाही?

(A) मुंबई

(B) जयपूर

(C) हैद्राबाद

(D) लखनऊ

The average score is 41%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *