Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 5 January 2024

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
0 votes, 0 avg
35

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 5 January 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 5 January 2024

1 / 15

सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत?

(A) ४५

(B) ३४

(C) ४१

(D) ३३

2 / 15

उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे कोनाच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे?

(A) अमित शहा

(B) योगी आदित्यनाथ

(C) राजनाथ सिंह

(D) आनंदीबेन पटेल

3 / 15

देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गोवा

(C) आसाम

(D) उत्तर प्रदेश

4 / 15

महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) २०२०-२१ ते २०२४-२५

(B) २०२१-२२ ते २०२५-२६

(C) २०२३-२४ ते २०२६-२७

(D) २०२२-२३ ते २०२५-२६

5 / 15

कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-२ योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?

(A) कृषी

(B) इंधन

(C) द्राक्ष

(D) रेशीम

6 / 15

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते?

(A) २००५

(B) २००७

(C) २००८

(D) २०१०

7 / 15

खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत?

(A) मीरा बोरवणकर

(B) मोक्षदा पाटील

(C) रश्मी शुक्ला

(D) तेजस्विनी सातपुते

8 / 15

रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

9 / 15

केपटाऊन येथे भारत आणि कोणत्या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे?

(A) पाकिस्तान

(B) दक्षिण आफ्रिका

(C) इंग्लंड

(D) अफगाणिस्थान

10 / 15

खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?

(A) इंग्लंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) भारत

(D) श्रीलंका

11 / 15

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा कोण पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) बाबर आझम

(C) शाकीब उल हसन

(D) रशीद खान

12 / 15

कोनाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दीन साजरा करतात येतो?

(A) सावित्रीबाई फुले

(B) ए पी जे अब्दुल कलाम

(C) राजमाता जिजाऊ

(D) अहिल्याबाई होळकर

13 / 15

फेलिक्स त्सेसिकेदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) कांगो

(B) इस्राईल

(C) फिनलंड

(D) यूक्रेन

14 / 15

FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२३ कोणत्या देशात आयोजीत करण्यात आली होती?

(A) भारत

(B) उझबेकिस्तान

(C) चीन

(D) इराण

15 / 15

डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) उर्दू

(B) मराठी

(C) हिंदी

(D) कोकणी

Your score is

The average score is 59%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *