Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

daily Current affairs
daily Current affairs
Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

53

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 21 ऑक्टोबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 21 ऑक्टोबर 2023

1 / 15

बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पुलाची लांबी किती मीटर आहे?
(A) १२००
(B) १४००
(C) १५००
(D) १३००

2 / 15

दिल्ली अमृतसर कटारा प्रस्तावित दृतगती महामार्गामध्ये कोणत्या नदीवर आशियातील सर्वात लांब केबल पूल चा समावेश आहे?
(A) बियास
(B) सतलज
(C) रावी
(D) झेलम

3 / 15

भारताचा माजी क्रिकेट पटू सचिन तेंडुलकरच्या मुंबई वानखेडे क्रिकेट स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कधी होणार आहे?
(A) २ नोव्हेंबर
(B) ३ नोव्हेंबर
(C) ४ नोव्हेंबर
(D) १ नोव्हेंबर

4 / 15

मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर सचिन तेंडुलकर चा किती फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे?
(A) २१
(B) २२
(C) २३
(D) २४

5 / 15

मुंबई च्या वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर कोणत्या खेळाडूचा पुतळा उभारण्यात आला आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) एम एस धोनी
(C) सुनील गावस्कर
(D) झहीर खान

6 / 15

रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP ची पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावणार आहे?
(A) दिल्ली-मुंबई
(B) अमृतसर-कटारा
(C) मुंबई-ठाणे
(D) दिल्ली-मेरठ

7 / 15

रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP या योजने अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
(A) वंदे भारत
(B) नमो भारत
(C) जय भारत
(D) क्रांती भारत

8 / 15

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालायाच्या वतीने वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात किती फूट उंच राष्ट्रध्वज उभरण्यात आला आहे?
(A) ४१८
(B) ४००
(C) ४१५
(D) ४१२

9 / 15

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अटारी येथील वाघा बॉर्डर वर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे?
(A) परराष्ट्र मंत्रालय
(B) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) संरक्षण मंत्रालय

10 / 15

कोणत्या आएआएटी मधील डॉ. सुजॉय कुमार गुहा यांनी पुरुषासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन विकसित केलें आहे?
(A) IIT मद्रास
(B) IIT मुंबई
(C) IIT खरगपूर
(D) IIT दिल्ली

11 / 15

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन —-चे अनावरण करण्यात आले?
(A) २०५०
(B) २०४०
(C) २०४७
(D) २०५५

12 / 15

महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरु होणार आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२८

13 / 15

मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) सर्वांनंद सोनोवाल
(B) रमेश बैस
(C) प्रमोद सावंत
(D) नरेंद्र मोदी

14 / 15

तिसरी जागतिक सागरी परिषद २०२३ कोठे होत आहे?
(A) चेन्नई
(B) केरळ
(C) मुंबई
(D) विशाखापट्टनम

15 / 15

भारतात प्रथमच कोठे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे?
(A) गोवा
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता

Your score is

The average score is 27%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *