Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 6 January 2024

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2026

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2024

0%
0 votes, 0 avg
25

Current Affairs Free Online Mock Test 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 6 January 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 6 January 2024

1 / 30

व्हिएतनाम च्या हो ची मिन्ह शहरात कोणाच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) रामनाथ कोविंद
(B) दौपद्री मुर्मू
(C) राजनाथ सिंह
(D) एस.जयशंकर

2 / 30

अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहविण्याऱ्या कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी होत्या?

(A) पुणे

(B) अहमदनगर

(C) सातारा

(D) परभणी

3 / 30

भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

4 / 30

हवामान क्षेत्रातील योगदानाबद्दल टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत किती भारतीयांचा समावेश आहे?

(A) ४

(B) ६

(C) ८

(D) ७

5 / 30

भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?

(A) सिंगापूर

(B) अमेरिका

(C) जर्मनी

(D) नेपाळ

6 / 30

गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत जगभरातील किती रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला आहे?
(A) २,३४०
(B) २,६३८
(C) २,४३९
(D) २,५४०

7 / 30

ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे?

(A) श्रीलंका

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान

(D) इंग्लंड

8 / 30

महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे?

(A) २ लाख ३० हजार

(B) २ लाख ३८ हजार

(C) २ लाख ४० हजार

(D) २ लाख ४४ हजार

9 / 30

अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?
(A) आएआएटी मुंबई
(B) IIT दिल्ली
(C) आएआएसी बेंगळूरू
(D) मुंबई विदयापीठ

10 / 30

महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे?

(A) येरवाडा

(B) नागपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) ठाणे

11 / 30

दिल्ली अमृतसर कटारा प्रस्तावित दृतगती महामार्गामध्ये कोणत्या नदीवर आशियातील सर्वात लांब केबल पूल चा समावेश आहे?
(A) बियास
(B) सतलज
(C) रावी
(D) झेलम

12 / 30

कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात?
(A) ४ ऑक्टोबर
(B) १४ ऑक्टोबर
(C) ११ ऑक्टोबर
(D) ८ ऑक्टोबर

13 / 30

जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) कांगो

14 / 30

जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशिया मध्ये महागाईचा दर किती टक्के आहे?

(A) ७.८

(B) ७.५

(C) ७.९

(D) ७.३

15 / 30

युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा पुढील २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) जर्मनी

(D) ब्राझील

16 / 30

ब्रिक्स या गटामध्ये किती नविन देशाचा सामावेश झाला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

17 / 30

टेस्ट अटलास मासिकाने जाहिर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत भारतातील किती शहराचा सामावेश आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

18 / 30

खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कोणत्या तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?

(A) एप्रिल २०२४

(B) मार्च २०२६

(C) मार्च २०२५

(D) एप्रील २०२५

19 / 30

रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP या योजने अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
(A) वंदे भारत
(B) नमो भारत
(C) जय भारत
(D) क्रांती भारत

20 / 30

एकूण जागतीक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) ७

(B) ६

(C) ८

(D) ९

21 / 30

भारतात किती वर्षांनी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे?
(A) ४५
(B) ३५
(C) ३८
(D) ४०

22 / 30

.

23 / 30

कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) भारत

24 / 30

१३ व्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय करंडक स्पर्धा-२०२३ मध्ये अंतिम सामन्यात पंजाब संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?

(A) ओडिसा

(B) आसाम

(C) हरियाणा

(D) गुजरात

25 / 30

केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) हरियाणा

26 / 30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन —-चे अनावरण करण्यात आले?
(A) २०५०
(B) २०४०
(C) २०४७
(D) २०५५

27 / 30

भारताने कितवी व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषद व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजीत केली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

28 / 30

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप-२०२४ कोणत्या दोन देशात होणार आहे?

(A) भारत आणि श्रीलंका

(B) अमेरिका आणि वेस्टइंडीज

(C) वेस्टइंडीज आणि श्रीलंका

(D) अमेरिका आणि रशिया

29 / 30

आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली हे कोणत्या खेळातील भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत?

(A) क्रिकेट

(B) बुद्धिबळ

(C) कब्बडी

(D) टेनिस

30 / 30

महिलांच्या टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या संघाने आतापर्यंत च्या सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे?
(A) चिली
(B) भारत
(C) अर्जेंटीना
(D) श्रीलंका

Your score is

The average score is 41%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *