Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

daily Current affairs

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया  37

25

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 24 ऑक्टोबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 24 ऑक्टोबर 2023

1 / 15

BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?
(A) सोनी स्पोर्ट्स
(B) स्टार स्पोर्ट्स
(C) व्हायकॉम १८
(D) झी नेटवर्क

2 / 15

कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) कॅनडा

3 / 15

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?
(A) द्वितीय
(B) तृतीय
(C) चौथ्या
(D) प्रथम

4 / 15

अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?
(A) आएआएटी मुंबई
(B) IIT दिल्ली
(C) आएआएसी बेंगळूरू
(D) मुंबई विदयापीठ

5 / 15

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

6 / 15

केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?

(A) २ ते ८ ऑक्टोबर

(B) १ ते ७ ऑक्टोबर

(C) ४ ते १० ऑक्टोबर

(D) ३ ते ९ ऑक्टोबर

7 / 15

केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे?

(A) १२०

(B) १२०

(C) १२३

(D) ११२

8 / 15

भारताच्या हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) दिल्ली

(B) भोपाळ

(C) चेन्नई

(D) कोलकत्ता

9 / 15

महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे?

(A) नाशिक

(B) सातारा

(C) कोल्हापूर

(D) पुणे

10 / 15

६६ वी राष्ट्रकूल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे?

(A) अमेरिका

(B) घाना

(C) मालदीव

(D) सिंगापूर

11 / 15

भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

12 / 15

आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने कोणत्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) बांगलादेश

(D) अफगाणिस्तान

13 / 15

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला?

(A) रशिया

(B) श्रीलंका

(C) चीन

(D) मलेशिया

14 / 15

बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पुलाची लांबी किती मीटर आहे?
(A) १२००
(B) १४००
(C) १५००
(D) १३००

15 / 15

दिल्ली अमृतसर कटारा प्रस्तावित दृतगती महामार्गामध्ये कोणत्या नदीवर आशियातील सर्वात लांब केबल पूल चा समावेश आहे?
(A) बियास
(B) सतलज
(C) रावी
(D) झेलम

Your score is

The average score is 24%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *