Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 7 January 2024

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Current Affairs Free Online Mock Test 2023

0%
0 votes, 0 avg
40
Created on

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 7 January 2024

आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज  सुरू आहे

अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.

मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)

1 / 15

राष्ट्रीय खेल प्रोत्सहान पुरस्कार २०२३ कोणत्या युनिव्हर्सिटी ला देण्यात आला आहे?

(A) जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू

(B) JNU दिल्ली

(C) लवली प्रोफेशन युनिव्हर्सिटी पंजाब

(D) मुंबई युनिव्हर्सिटी

2 / 15

केंद्र सरकारच्या २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा सामावेश झाला आहे?

(A) पुणे

(B) नांदेड

(C) अमरावती

(D) छत्रपती संभाजीनगर

3 / 15

ICC च्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपट्टला मिळणाऱ्या सर गारफील्ड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे?

(A) रोहित शर्मा आणि शूभमन गिल

(B) विराट कोहली आणि रवींद्र जडेजा

(C) जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी

(D) रोहित शर्मा आणि विराट कोहली

4 / 15

महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे?

(A) १५

(B) १३

(C) १६

(D) १०

5 / 15

नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) दादा भुसे

(C) गिरीश महाजन

(D) अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे

6 / 15

कोणत्या संकल्पनेवर आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे?

(A) विकसित भारत २०४७

(B) विकसित युवा २०४७

(C) डिजिटल इंडीया २०४५

(D) विकसित भारत २०५०

7 / 15

महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १२ ते १४ जानेवारी

(B) १२ ते १६ जानेवारी

(C) १० ते १२ जानेवारी

(D) १० ते १५ जानेवारी

8 / 15

नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन कोणत्या प्रण्याची निवड करण्यात आली आहे?

(A) वाघ

(B) सिंह

(C) हत्ती

(D) शेकरू

9 / 15

अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे?

(A) लायबेरिया

(B) यूक्रेन

(C) इस्राईल

(D) इराण

10 / 15

भारताच्या राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर एवढी झाली आहे?

(A) १,४६,१४५

(B) १,२३,४५६

(C) १,२८,६५०

(D) १,४०,७८०

11 / 15

कच्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत ५ वर्षसाठी करार केला आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) गयाना

(C) इराक

(D) इराण

12 / 15

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे?

(A) मुंबई

(B) पिंपरी चिंचवड

(C) पुणे

(D) नागपूर

13 / 15

विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) कृषी विज्ञान

(B) पृथ्वी विज्ञान

(C) अंतराळ विज्ञान

(D) तंत्रज्ञान विज्ञान

14 / 15

ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणता संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) इंग्लंड

(B) दक्षिण आफ्रिका

(C) न्यूझींलंड

(D) ऑस्ट्रेलिया

15 / 15

खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) ईलॉन मस्क

(B) आनंद महिंद्रा

(C) टीम कुक

(D) मुकेश अंबानी

The average score is 42%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

अजून सोडवा : क्लिक करा

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *