Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट)

daily Current affairs
daily Current affairs

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्टजिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया  37 23

24

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 20 नोव्हेंबर 2023

Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) 20 नोव्हेंबर 2023

1 / 15

कला इतिहासकार बी एन गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे २०२३ मध्ये कोणते पुस्तक प्रकाशित झाले होते?

(A) द इंडियन्स कॅट्स

(B) spirit of Indian पेंटिंग

(C) Pahari masters

(D) essence of Indian art

2 / 15

कला इतिहासकार बि एन गोस्वामी यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २००७

(B) २००८

(C) २००९

(D) २०१०

3 / 15

सध्या चर्चेत असलेला सिलक्यारा बोगदा कोणत्या राज्यात आहे?

(A) राजस्थान

(B) उत्तराखंड

(C) पंजाब

(D) हरियाणा

4 / 15

महाराष्ट्र सरकारने वन अद्योगिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन केली आहे?

(A) सुधीर मुनंटीवार

(B) अजित पवार

(C) बच्चू कडू

(D) आशिष जैस्वाल

5 / 15

महाराष्ट्रात MIDC च्या धर्तीवर कोणते अद्योगिक विकास मंडळ स्थापन करण्यात येणार आहे?

(A) वन अद्योगिक विकास

(B) कृषी अद्योगिक विकास

(C) सेवा अद्योगिक विकास

(D) रस्ते आद्योगिक विकास

6 / 15

lanset च्या ई- क्लिनिकल मेडीसिन प्रकाशित अहवालानुसार भारतासह ७ देशात दरवर्षी तंबाखू मुळे किती मृत्यू होत आहेत?

(A) १२ लाख

(B) १० लाख

(C) १३ लाख

(D) १४ लाख

7 / 15

भारताने कितवी व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषद व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजीत केली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

8 / 15

व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे?

(A) अमेरिका

(B) भारत

(C) चीन

(D) सिंगापूर

9 / 15

एकूण जागतीक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) ७

(B) ६

(C) ८

(D) ९

10 / 15

२०२२-२३ आर्थिक वर्षात भारताने किती अब्ज डॉलर मासे व मत्स्य उत्पादनाची निर्यात केली आहे?

(A) ८.०९

(B) ६.०७

(C) ७.०९

(D) ५.०८

11 / 15

भारत हा कितवा सर्वात मोठा जागतिक मत्स्य उत्पादक देश आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) पाचवा

(D) तिसरा

12 / 15

२०२२-२३ आर्थिक वर्षात भारताचे मत्स्य उत्पादन किती लाख टन होते?
(A) १४५

(B) १६०

(C) १७४

(D) १७०

13 / 15

महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मुर्ती मातोश्री ग्रामपंचयत बांधणी योजनेला किती वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे?

(A) २०२७-२८

(B) २०२६-२७

(C) २०२४-२५

(D) २०२५-२६

14 / 15

देशाच्या विशेष संरक्षण गटाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) अशोक कुमार

(B) आलोक शर्मा

(C) सदानंद दाते

(D) प्रदीप पाटील

15 / 15

हवामान क्षेत्रातील योगदानाबद्दल टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत किती भारतीयांचा समावेश आहे?

(A) ४

(B) ६

(C) ८

(D) ७

Your score is

The average score is 21%

0%

मित्रांनो, ‘जिजाऊ करीअर अकॅडमी टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@jijau9960) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

Join Whatsapp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा

Join Teligram Channel (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *