Marathi Grammar Questions Test 12 (मराठी व्याकरण सराव पेपर क्र.12)

Marathi Grammar Test
आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.

मराठी च्या सर्व सराव टेस्ट पेपर्स सोडवण्यासाठी [CLICK] करा.

0%
31
आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

मराठी सराव पेपर क्र. 13

Marathi Practice Exam : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1 / 25

काल मला बरे वाटत नव्हते. या वाक्यातील काल या शब्दाची जात ओळखा.

A.क्रियापद
B.क्रियाविशेषण
C.विशेषण
D.सर्वनाम

2 / 25

पुढील वाक्यातील प्रश्नार्थी वाक्य ओळखा?

A.आपण त्याला भेटायला नको का?
B.तू खूप विसराळू झालाय.
C.काल खूप पाऊस आला.
D.तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या.

3 / 25

वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

A.सुदैव
B.संयोग
C.विषम
D.योग्य

4 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम वापरलेले आहे?

A.ते आपणहून पदावरून पायउतार झाले
B.आपण असे करायला नको होते
C.आपण मला खूप मोठा मान दिला आहे
D.आपण सर्व या घटनेचे साक्षीदार आहोत

5 / 25

विठ्ठलाचा या शब्दाची विभक्ती ओळखा

A.षष्ठी
B.प्रथमा
C.तृतीया
D.द्वितीया

6 / 25

कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

A वरीलपैकी सर्व
B.एकाक्ष
C.काक
D.वायस

7 / 25

खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

A.निरूपयोगी मनुष्य
B.एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात
C.सगळेच मुसळ केरात
D.अति मूर्ख माणूस

8 / 25

गुलामगिरी हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?
A.भाववाचक नाम
B.विशेषण
C.सर्वनाम
D.विशेषनाम

9 / 25

खालील शब्दांपैकी अरबी भाषेतील शब्द कोणता?
A.अडकिता
B.मांजरपाट
C.मेहनत
D.काजू

10 / 25

खालीलपैकी कोणता शब्द प्रत्ययघटित नाही ?
A.अडाणी
B.कुलीन
C.पिकदाणी
D.कलमदान

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

11 / 25

खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा.

A.अभिमन्यू
B.श्रीगोंदा
C.पुरुष
D.दास्य

12 / 25

तुम्हाला नेहमी असेच यश मिळो. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ?योग्य पर्याय निवडा.

A.आज्ञार्थ
B.स्वार्थ
C विध्यर्थ
D.संकेतार्थ

13 / 25

जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. या वाक्याचा प्रकार ओळखा

A.केवल वाक्य
B.मिश्र वाक्य
C.यापैकी नाही
D.संयुक्त वाक्य

14 / 25

धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

A.मही
B.वरील सर्व
C क्षमा
D.धरा

15 / 25

जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल?

A.मनकवडा
B.मनमौजी
C.जिज्ञासू
D.अनुयायी

16 / 25

कुत्र्याचे भुंकणे ऐकून हत्ती आपला मार्ग बदलत नसतो – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो?

A.अभिधा
B.व्यंजना
C.लक्षणा
D.सारोपा

17 / 25

'सूत’ या शब्दाचे दोन अर्थ खालील शब्दांमध्ये दिलेले आहेत त्या शब्दांच्या गटातील योग्य गट निवडा.

A.यापैकी नाही
B.अंगाराआणि देव
C.मुलगा आणि धागा
D.धागा आणि सारथी

18 / 25

पुढील वाक्यांमधील साध्या वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.

A.मी गाणे गायले होते.
B.मी कादंबरी वाचत होतो
C.जेवण केले.
D.मी सिनेमा पाहतो.

19 / 25

ती खूप हुशार आहे. या वाक्यातील हुशार हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

A.सार्वनामिक विशेषण
B.यापैकी नाही
C.गुणविशेषण
D.संख्या विशेषण

20 / 25

मी गाणे गात असतो.हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे?

A.रीती भूतकाळ
B.पूर्ण भूतकाळ
C.पूर्ण वर्तमानकाळ
D.रिती वर्तमानकाळ

21 / 25

डॉक्टर कंपास बोर्ड शर्ट सायकल सर्कस हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?

A.अरबी भाषा
B.जपानी
C.इंग्रजी
D.पोर्तुगीज भाषा

22 / 25

अबब !किती उंच इमारत आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

A.मिश्र वाक्य
B.केवलप्रयोगी वाक्य
C.प्रश्नार्थी वाक्य
D.संयुक्त वाक्य

23 / 25

धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

A.अतिशय घाबरणे
B.सुट्टी करणे
C.निंदा करणे
D.नक्षा उतरवणे

24 / 25

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणारा भाग ओळखा –
माझा लॅपटॉप उष्णतेमुळे हँग होतो

A.उष्णतेमुळे
B.लॅपटॉप
C.होतो
D.माझा

25 / 25

खालील पैकी कोणता पर्याय उष्मे या वर्ण प्रकाराचा नाही ?

A.ष्
B.श्र्
C.स्
D.श्

Your score is

The average score is 67%

0%

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join WhatsApp Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *