Marathi Grammar Questions Test 10 (मराठी व्याकरण सराव पेपर क्र.10)

Marathi Grammar Test

‘Marathi Grammar Questions Test No.10 TCS/IBPS/Police bharti/mpsc)

मराठी व्याकरण टेस्ट (Marathi Grammar Question and Answers) सोडवण्यासाठी पुढे लिंक दिली आहे ती |टेस्ट दररोज सोडवा. याचा फायदा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत police bharti Marathi Grammar,mpsc previous year Questions, TCS/Ibps ,talathi marathi question या सर्व परीक्षेत नक्कीच होईल.हे सर्व प्रश्न मागील परीक्षेत(Previous year Questions)आलेले आहेत.

आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.
0%
47
Marathi Grammar Test

मराठी सराव पेपर क्र.10

1 / 20

अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

A.तुलनावाचक
B.व्यतिरेकवाचक
C.योग्यतावाचक
D.कैवल्यवाचक

2 / 20

खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा.

A.धव
B.पति
C.विप्र
D.कांत

3 / 20

मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते
योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @

A.पण
B.म्हणून
C.किंवा
D.आणि

4 / 20

द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

A.क्रमवाचक
B.गुणविशेषण
C.अनिश्चित संख्यावाचक
D.आवृत्तिवाचक

5 / 20

निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

6 / 20

शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा

A.बाबांना आता स्वतः चालवते
B.राजपुत्राने सिंह पकडला
C.पावसामुळे भिंत कोलमडली गेली
D.उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे

7 / 20

खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा

A.उभयान्वयी अव्यय
B.विशेषण
C.शब्दयोगी अव्यय
D.केवलप्रयोगी अव्यय

8 / 20

त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते.

9 / 20

दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा.

A.साजरे
B.हिरवेगार
C.देखणे
D.आतून पोकळ

10 / 20

पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

A.नारा
B.नरा
C.निर
D.नीर

11 / 20

अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

A.चकवणे
B.शरणागती पत्कारणे.
C.ताब्यात घेणे
D.धास्ती घेणे

12 / 20

कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे?

A.चतुर्भुज होणे
B.अग्निदिव्य करणे.
C इतिश्री करणे
D.आकाशाला गवसणी घालणे

13 / 20

दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ?

14 / 20

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

15 / 20

तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे !
या वाक्यातील तो हा शब्द …. आहे

16 / 20

मला मुलगा ….. आहे.

17 / 20

त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे
या वाक्याचा काळ ओळखा

18 / 20

खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा

19 / 20

मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

20 / 20

माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा.

Your score is

The average score is 53%

0%

आपला Score किती आला तो नक्कीच Comment करून कळवा.

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join WhatsApp Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *