Marathi Grammar Test – मराठी व्याकरण सराव पेपर – 15

मराठी सराव पेपर

आजच्या Marathi Grammar वरील Marathi Grammar Test सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती दररोज दिली जाते. तसेच Current Affairs चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

START DEMO TEST

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Marathi Question Paper | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2026

0
मराठी सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर 15

📣 मित्रांनो अशाच प्रकारचे मोफत सराव पेपर मिळवण्याकरीता आमचा 9960713279 हा व्हाट्सअप नंबर तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा..🙏🏻

आपल्या मित्रांना पाठवून मदत करा..🥰

1 / 25

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?
A) वाचन
B) लेखन
C) मनन
D) चिंतन

2 / 25

भाषा म्हणजे........
A) बोलणे
B) विचार व्यक्त करण्याचे साधन
C) लिहिणे
D) संभाषणाची कला

3 / 25

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?
A) पाच
B) तीन
C) चार
D) दोन

4 / 25

अक्षर म्हणजे काय?
A) तोंडाद्वारे निघणारे ध्वनी
B) आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर
C) अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे
D) यापैकी नाही

5 / 25

मात्रा म्हणजे काय?
A) औषधाचे प्रमाण
B) अक्षरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी
C) स्वरांचा उच्चार करावयास लागणारा कालावधी
D) यापैकी नाही

6 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो?
A) स्वर
B) स्वरादी
C) व्यंजने
D) यापैकी नाही

7 / 25

पुढील वर्णाचा प्रकार ओळखा – अ, आ
A) ओष्ठ्य
B) दंततालव्य
C) कंठ्य
D) मूर्धन्य

8 / 25

वर्णमालेत एकूण किती वर्ण कठोर आहेत?
A) 13
B) 15
C) 12
D) 26

9 / 25

पुढील वर्णाचा प्रकार ओळखा – अ, आ
A) ओष्ठ्य
B) दंततालव्य
C) कंठ्य
D) मूर्धन्य

10 / 25

पुढील वर्णाचा प्रकार ओळखा – अ, आ
A) ओष्ठ्य
B) दंततालव्य
C) कंठ्य
D) मूर्धन्य

11 / 25

खालील शब्दातील दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता?
A) जन
B) जय
C) जग
D) जावई

12 / 25

लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
A) सहा
B) सात
C) आठ
D) नऊ

13 / 25

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
A) मानव
B) माणूस
C) मनुष्यत्व
D) मानवी

14 / 25

सामान्य नाम असलेला शब्द ओळखा?
A) खुशी
B) गरीब
C) वही
D) कीर्ती

15 / 25

सुलभा या शब्दाचे नाम ओळखा?
A) विशेष नाम
B) सामान्य नाम
C) सर्वनाम
D) भाववाचक नाम

16 / 25

लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
A) विशेष नाम
B) सामान्य नाम
C) भाववाचक नाम
D) सर्वनाम

17 / 25

दासी या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा?
A) दासिया
B) दास्या
C) दासी
D) दासे

18 / 25

नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा?
A) नर्तन
B) नर्तनकार
C) नर्तक
D) नृत्याक

19 / 25

खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा?
A) झाड
B) सिंह
C) फोटो
D) मुलगी

20 / 25

कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल?
A) कुत्र्या
B) कुत्री
C) कुत्रे
D) कुत्र

21 / 25

टेबलावरील ती माझी वही आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा?
A) प्रश्नार्थक सर्वनाम
B) पुरुषवाचक सर्वनाम
C) सामान्य सर्वनाम
D) दर्शक सर्वनाम

22 / 25

हरी घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा.
A) हरी
B) घरी
C) कोण
D) गेले

23 / 25

पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा?
A) पिकलेले
B) फळ
C) खाली
D) पडले

24 / 25

हिरवीगार या शब्दाची जात ओळखा?
A) सर्वनाम
B) दर्शक सर्वनाम
C) विशेषण
D) नाम

25 / 25

मी लाडू खातो. या वाक्याचा काळ ओळखा?
A) वर्तमान काळ
B) भूतकाळ
C) भविष्यकाळ
D) रितिकाळ

Your score is

The average score is 0%

0%

ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.

टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *