MPSC Combine भारत स्थान व विस्तार सराव पेपर क्र. 02

MPSC Combine भारत स्थान व विस्तार सराव पेपर क्र. 02

MPSC Combine भारत स्थान व विस्तार सराव पेपर 02  Daily Current Affairs Test In Marathi(चालू घडामोडी टेस्ट) जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून दररोज चालू घडामोडी टेस्ट चा उपक्रम राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे.

Mpsc Combine test series 2024
MPSC Combine भारत स्थान व विस्तार सराव पेपर

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

MPSC Combine भारत स्थान व विस्तार सराव पेपर क्र. 02

Mpsc Combine Previous year Question Paper

0%
28

Mpsc Combine भूगोल सराव पेपर

1 / 25

जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा अशी असेल, तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रिनीच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल ? (राज्यसेवा पूर्व, 2020)

पर्यायी उत्तरे :

1) सकाळ 6:30 व सायंकाळ 6:30

2) सायंकाळ 6:30 व सकाळ 6:30

3) सकाळ 6:30 व सायंकाळ 5:30

4) सायंकाळ 6:30 व सकाळ 5:30

2 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत ?
1) त्रिपुरा

2) मणिपूर

3) मिझोराम

4) नागालैंड

3 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे.

(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हेंबर 2022)

3) उत्तर प्रदेश

2) महाराष्ट्र

4) आन्ध्र प्रदेश

4 / 25

भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे ?

5 / 25

सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ? (संयुक्त गट 'ब' पुर्व, 2017)

1) 3 तास

2) 2 तास

3) 1 तास

4) 4 तास

6 / 25

खालील विधानांची सत्यता तपासा खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा : (राज्यसेवा पुर्व 2018)

अ) पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांश फिरते.

ब) प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.

पर्यायी उत्तरे :

1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत.

2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत.

3) विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे.

4) विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे.

7 / 25

खाली नमूद देशांचा त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम लावा.

(Clerk, 2019)

अ) ब्राझील

ब) ऑस्ट्रेलिया

क) भारत

ड) अर्जेटिना

पर्यायी उत्तरे :

1) अ, ब, क, ड

2) ड, क, ब, अ

3) ड, अ, ब, क

4) अ. ड. क. ब

8 / 25

खालील स्टेशनची मांडणी त्यांच्या विषुववृत्ता पासूनच्या अंतरानुसार करा.

(यनसेवा मुख्य 2019)

अ) शिलाँग

ब) कोलकाता

क) मुंबई

ड) जोधपूर

पर्यायी उत्तरे :

1) क, ब, अ, ड

2) क, अ, ब, ड

3) क, ड, अ. ब

4) क. ब. ड. अ

9 / 25

भारताचे सर्वात पुर्वेकडील रेखावृत्त आहे.
(ASO पूर्व, 2014)

1) 97° 25' E

2) 68° 07′ E

3) 82° 50' E

4) 90° 25' E

10 / 25

21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौरऊर्जा मिळते ?

11 / 25

उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या पाच आशियायी देशांच्या सीमा एकत्रित आल्या आहेत त्यांची नावे :

(राज्यसेवा मुख्य, 2014)

1) भारत, चीन, ताजिकीस्तान, अफगाणिस्तान व पाकिस्तान

2) भारत, नेपाळ, भूतान, चीन व ताजिकीस्तान

3) भारत, चीन, अफगानिस्तान, भूतान व नेपाळ

4) भोरत, चीन, भूतान, अफगानिस्तान व ताजिकीस्तान

12 / 25

खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(राज्यसेवा मुख्य, 2014)

अ) आकारात भारत चायनाच्या जवळपास एक चतुर्थास आहे.

ब) गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत सुमारे 2 तासांचा वेळेचा फरक आहे.

पर्यायी उत्तरे :

1) केवळ अ बरोबर आहे.

2) केवळ व बरोबर आहे.

3) न अ बरोबर नब

4) अ व ब दोन्ही बरोबर

13 / 25

खालील विधाने पहा.

(Tax. Asst, 2016)

अ) प्रत्येक रेखावृत्ताची लांबी 20,000 कि.मी. आहे.

ब) विषुवत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 101.04 कि.मी.

आहे.

क) भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी मागे आहे.

वरीलपैकी कोणती /कोणते विधाने बरोबर आहे/आहेत ?

1) फक्त विधान अ

2) फक्त विधान ब

3) विधान अ आणि ब

4) विधान व आणि क

14 / 25

खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समसमान 12-12 तासांचे असतात ?

(लिपिक टंकलेखन मुख्य, 2017)

1) 22 एप्रिल व 22 डिसेंबर

2) 1 जानेवारी व 1 जून

3) 22 मार्च व 22 सप्टेंबर

4) 14 जानेवारी व 14 जून

15 / 25

वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती ?

(PSI पूर्व, 2013)
1) 13 तास 13 मिनिटे

2) 12 तास 13 मिनिटे

3) 12 तास 59 मिनिटे

4) 14 तास

16 / 25

पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82° 30' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल?

1) रात्री 8.30 वाजता

2) सकाळी 9.30 वाजता

3) सकाळी 7.30 वाजता

4) सकाळी 8.30 वाजता

17 / 25

भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते?

(STI पूर्व, 2013)

1) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपुर

2) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय

3) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम

4) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, नागालैंड

18 / 25

भारताला .... किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. (ASO पूर्व, 2011)

1) 14300

2) 15200

3) 16500

4) 15000

19 / 25

भारताला एकूण ..... लाभला आहे. किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा (STI पूर्व, 2011)

1) 6555

2) 8517

3) 7517

4) 6000

20 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात क्रमांक लागतो. (राज्यसेवा पूर्व, 2011)

1) पाचवा

2) सहावा

3) सातवा

4) आठवा

21 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील देश आहे..... क्रमांकाचा (PSI पूर्व 2011)

1) तीन

2) पाच

3) सात

4) नऊ

22 / 25

खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही 'मॅकमोहन रेषा' आहे ?

1) भारत आणि चीन

2) भारत आणि बांगलादेश

3) भारत आणि पाकिस्तान

4) भारत आणि नेपाळ

23 / 25

खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे ? (ASO पूर्व, 2012)

1) 36° 07′ ते 97° 25' पश्चिम

2) 08° 04' ते 37° 06' पूर्व

3) 08° 04' ते 37° 06' उत्तर

4) 68° 07′ ते 97° 25' पूर्व

24 / 25

भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात अंतर आहे.
(STI पूर्व, 2012)
1) पाच तास

2) सहा तास

3) साडे चार तास

4) साडे पाच तास

25 / 25

भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे ? (PSI पूर्व, 2012)

1) 82° 30' पश्चिम

2) 28° 30' पूर्व

3) 82° 30' पूर्व

4) 28° 30' पश्चिम

Your score is

The average score is 46%

0%

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *