MPSC Combine संयुक्त पुर्व परिक्षा इतिहास PYQ सराव पेपर क्र. 01

MPSC Combine संयुक्त पुर्व परिक्षा इतिहास PYQ सराव पेपर क्र. 01

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

MPSC Combine संयुक्त पुर्व परिक्षा इतिहास PYQ सराव पेपर क्र. 01

1) एकुण प्रश्न :- 16

2)एकुण गुण :- 16

3) वेळ :- 10 मिनिटे

MPSC Combined Group B and C History PYQ Mock Test 2024

0%
36

मी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या आहेत आणि त्या समजून घेतल्या आहेत. या परीक्षेत फसवणूक किंवा अनुचित मार्ग न वापरण्यास मी सहमत आहे.


Current Affairs Free Online Mock Test 2023

MPSC Combined Group B and C History PYQ Mock Test 2024

1 / 18

1757 च्या प्लासीच्या युद्धात सेनापती होता. हा इंग्रजी सैन्याचा (Clerk Mains 2019)

1) एलफिस्टन

2) वॉरन हेस्टींग्ज

3) रॉबर्ट क्लाइव्ह

4) डलहौसी

2 / 18

पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाई बद्दल आहेत ?

(राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)

(a) या लढाईच्या सुरवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला.

(b) या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही.

(c) हि लढाई फ्रेंच हरले

(d) या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.

पर्यायी उत्तरे :

3 / 18

एलफिन्स्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ? (Forest मुख्य 2018)

4 / 18

पुढे दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालाक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा.

(राज्यसेवा पूर्व 2014)

अ) कलकत्ता ब) सुरत

क) मद्रास

ड) बॉम्बे

पर्यायी उत्तरे :

5 / 18

1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले?

(Tax. Asst. मुख्य 2014)

अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी

ब) बॉम्बे, बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इंडिया रेल्वे कंपनी

क) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी

ड) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी

पर्यायी उत्तरे :

6 / 18

कुमारगुप्त I याने खालीलपैकी कोणती बिरुदे धारण केली होती ?

अ) महेंद्रादित्य

ब) महेंद्रसिंग

क) अश्वमेध महिंद्र

7 / 18

सन २०११ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?

8 / 18

'जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास' (A Comparative Study of Jainism and Buddhism) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

9 / 18

महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या ---- च्या काळात, राष्ट्रकूट सत्ता कनोजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती.

10 / 18

भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

11 / 18

शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

12 / 18

हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

13 / 18

भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

14 / 18

जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

15 / 18

पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

16 / 18

1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले भावोजी नाईक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते ?

17 / 18

पहिल्या कर्नाटक युद्धाचे तात्कालिक कारण काय होते?

18 / 18

वाकाटक (Vakataka) राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्ती (Vindhyashakti) चा उत्तराधिकारी. . . . होता.

Your score is

The average score is 47%

0%

दररोज MPSC Combine संयुक्त पुर्व परिक्षा इतिहास PYQ सराव पेपर सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *