NMMS : भुगोल सराव पेपर भाग :2 | NMMS Question Paper Test series 2025-26 | State Board 8th class

NMMS परीक्षेला सामोरे जातांना जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागतो.त्यात महत्वाचे म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे.

पेपर सोडवून झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

0%
24

भुगोल NMMS सराव पेपर

आजची टेस्ट 2024-25 या वर्षी आलेल्या भूगोल या विषयावर आधारित आहे.

आजची टेस्ट खुप महत्वाची आहे...ज्यात तुम्हाला परिक्षेत येणाऱ्या भुगोल विषयावरील प्रत्येक प्रश्नाचा Pattern समजेल. काळजीपुर्वक पेपर सोडवा. एकुण वेळ 15 मिनिटे असेल.आणि 15 गुण आहेत.
पेपर सोडवल्यास किती मिळाले ते नक्की Comment करा

आजचा सराव पेपर सोडवण्यासाठी खालील START बटणावर क्लिक करा 👇👇

1 / 15

मणिपूर राज्यांची लोकसंख्या 2721756 आहे तर क्षेत्रफळ 22327 चौ. कि.मी. आहे. तर त्या राज्यात लोकसंख्या घनता किती असेल?

(1) 122

(3) 322

(2) 222

(4) 422

2 / 15

सागरजलाची क्षितिज समांतर हालचाल ही .... स्वरुपात होते.

(1) मान्सून व ग्रहीय वारे यांच्या

(2) पृथ्वीच्या परिवलनाच्या

(3) सागरी अवसाद व सागरी निक्षेपणाच्या

(4) उष्ण शीत प्रवाहाच्या

3 / 15

औदयोगिकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळखा.

(1) रोजगार निर्मिती

(2) दरडोई उत्पन्न वाढते

(3) जनतेचे राहणीमान खालावते

(4) देशाचा आर्थिक विकास होतो

4 / 15

खालील पैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरात आढळतो?

(1) गल्फ प्रवाह

(3) फॉकलैंड प्रवाह

(2) सोमाली प्रवाह

(4) हंबोल्ट प्रवाह

5 / 15

महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा.

(1) बिगर शेती 10.2%

(2) लागवडीखालील क्षेत्र 56.8%

(3) पडीक क्षेत्र 7.9%

(4) वनाखालील क्षेत्र 16.9%

6 / 15

भारतामध्ये सर्वेक्षणासाठी .... येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते.

(1) केरळ

(3) गोवा

(2) चेन्नई

(4) मुंबई

7 / 15

पृथ्वीच्या परिवलना दरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत. त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती ?

(1) पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात.

(2) पूर्वेकडील, रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात असतात.

(3) जे रेखावृत्त सूर्य प्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते.

(4) जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो.

8 / 15

वातावरणातील वायुरुप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला ..... म्हटले जाते.

(1) बाष्पीभवन

(2) सांद्रीभवन

(3) सापेक्ष आर्द्रता

(4) निरपेक्ष आर्द्रता

9 / 15

सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते कारण

(1) कोरडे हवामान

(3) थंड हवामान

(2) थंड व कोरडे हवामान

(4) दमट हवामान

10 / 15

इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनीचला दुपारचे 12 वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असेल ?

(1) सकाळचे आठ

(2) रात्रीचे आठ

(3) दुपारचे चार

(4) सकाळचे चार

11 / 15

लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते.
(2024-25)
(1) जन्मदर

(2) स्थलांतर

(3) भांडवल

(4) मृत्युदर

12 / 15

पृथ्वीवरुन आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते कारण (2024-25)

(1) चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो.

(2) चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो.

(3) पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो.

(4) पृथ्वीच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी भिन्न असतो.

13 / 15

Question

14 / 15

Question

15 / 15

Question

Your score is

The average score is 15%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *