Police Bharti 2024 | Current Affairs

Current affairs in marathi

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti 2024 | Current Affairs | Daily Current Affairs || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti 2024 | Current Affairs

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Police Bharti 2024 | Current Affairs
Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

पोलिस भरती स्पेशल संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 35

All the best👍

संघर्ष हा अटळ आहे माझ्या मित्रा/मैत्रीणी.तुझा संघर्ष तुलाच करावा लागेल...!!

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.
👇👇👇

1 / 100

अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारी चा आरोप ठेवण्यात आलेले कोण पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत?
(A) बराक ओबामा
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) विस्टन चर्चील
(D) जॉर्ज बुश

2 / 100

देशातील प्रमुख ८ पायाभूत उद्योग क्षेत्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात किती टक्क्यानी वाढ झाली असे केंद्र सरकारने जाहीर केले?
(A) ५%
(B) ७%
(C) ६%
(D) ४%

3 / 100

देशाच्या ८ प्रमुख उद्योगापैकी खाताच्या उत्पादनात सर्वाधिक किती टक्के वाढ झाली?
(A) २०%
(B) २३.५%
(C) २१%
(D) २२.२%

4 / 100

भारताच्या नवीन विदेश व्यपार धोरणात भारताची निर्यात किती सालापर्यंत २ हजार अब्ज डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०२८
(B) २०२६
(C) २०३०
(D) २०२५

5 / 100

भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणाची अंमलबजावणी कधी पासून होणार होती?
(A) १ एप्रिल २०२४
(B) १ मे २०२३
(C) १ जाने २०२४
(D) १ एप्रिल २०२३

6 / 100

भारताचे नवीन विदेश व्यापार धोरण कोणत्या मंत्र्याने जाहीर केले?
(A) पियुष गोयल
(B) अमित शहा
(C) निर्मला सीतारामन
(D) नितीन गडकरी

7 / 100

भारतातील सोन्याचा साठा किती अब्ज डॉलरवर गेला आहे?

8 / 100

भारताचा एकूण परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलर वर पोहचला आहे?

9 / 100

देशाच्या परकीय चलनसाठ्यात किती अब्ज डॉलरची वाढ झाली आहे?

10 / 100

फारोख मेहता यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

11 / 100

भारतात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य केल्यास दरवर्षी किती बालकाचे मृत्यू टाळता येऊ शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे?

12 / 100

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दरवर्षी किती टक्के बालकाचे मृत्यू अतिसारामुळे होतात?

13 / 100

देशात मधुमेह रुग्णाचे सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

14 / 100

गोवा या राज्यात मधुमेह रुग्णाचे प्रमाण किती टक्के आहे?

15 / 100

भारतात कोणत्या राज्यात मधुमेह रुग्णाची संख्या सर्वाधिक आहे

16 / 100

भारतात मागील ४ वर्षात मधुमेह रुग्णांच्या संख्येत किती वाढ झाली आहे?

17 / 100

ICMR च्या अहवालानुसार भारतात मधूमेह रुग्णाची संख्या किती कोटींपेक्षा जास्त झाली आहे?

18 / 100

चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे?

19 / 100

टीएपीआय प्रकल्पांतर्गत नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाईप लाईनची लांबी किती किलोमीटर प्रस्तावित आहे?

20 / 100

टीएपीआय प्रकल्पांतर्गत कोणत्या देशादरम्यान नैसर्गिक वायू वाहून नेणारी पाईपलाईन टाकण्याचे प्रास्तावित आहे?

21 / 100

टीएपीआय गॅस पाईपलाईन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संयुक्तिकरित्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या दोन देशात नुकताच करार झाला आहे?

22 / 100

"आरोग्याची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत किती वारकऱ्यांची व भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे?

23 / 100

गीतांजली अय्यर यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोणत्या चैनल च्या न्यूज अँकर होत्या?

24 / 100

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2023-24 आधारभूत किमतीमध्ये खरीप हंगामातील कोणत्या पिकासाठी सर्वाधिक वाढ केली आहे

25 / 100

मध्यप्रदेश वन खात्याने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने कान्हा व्याघ्र प्रकल्पातून रानगवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सोडले आहेत?

26 / 100

दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

27 / 100

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

28 / 100

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

29 / 100

350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले आहे, हे तिकीट कोणत्या विभागाच्या वतीने जारी करण्यात आले?

30 / 100

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिले कुलसचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

31 / 100

World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी भारतातील किती शहरांचा समावेश आहे?

32 / 100

World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांचा समावेश आहे, या 14 पैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे?

33 / 100

World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी कोणत्या देशातील शहराचा प्रथम क्रमांक आहे?

34 / 100

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात वर्ष 2023 24 साठी भारताचा आर्थिक विकास दर 6.3% इतका कमी केला आहे, जानेवारीमधील आधीच्या अंदाजापेक्षा हा दर किती टक्के ने कमी आहे?

35 / 100

झापोरीज्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे?

36 / 100

मध्य पूर्व अरबी समुद्रात नुकतेच कोणत्या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले आहे?

37 / 100

मध्य पूर्व अरबी समुद्रात नुकतेच कोणत्या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले आहे?

38 / 100

मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

39 / 100

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

40 / 100

राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माजी वसुंधरा अभियानात कोणत्या शहराने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे?

41 / 100

देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे?

42 / 100

गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्र राज्यात सुमारे किती विदेशी गुंतवणूक आली आहे ?

43 / 100

देशभरातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे ?

44 / 100

सन 2022 23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात किती विदेशी गुंतवणूक आली आहे?

45 / 100

देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर असलेल्या राज्याचा योग्य क्रम निवडा.

46 / 100

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 जाहीर केली असून त्या क्रमवारीत कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे?

47 / 100

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यापीठ व महाविद्यालयाचा समावेश आहे ?

48 / 100

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार कृषी आणि सलग्न क्षेत्रे यामध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे?

49 / 100

म्हाडाच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार खालीलपैकी कोणी स्वीकारला आहे?

50 / 100

सध्या देशात अन्नधान्याची साठवण क्षमता किती आहे?

51 / 100

सहकार क्षेत्राच्या सहकार्याने अन्नधान्याची साठवणुकीची क्षमता वाढविण्याची योजना जाहीर केली आहे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार किती साठवणूक क्षमतेचे गोदामे बांधणार आहे?

52 / 100

सुरीनामचा ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ सर्वोच्च नागरी पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला?

53 / 100

सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत ?

54 / 100

अभिनेत्री सुलोचना दिली यांचे निधन झाले त्यांना खालील कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

55 / 100

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण या घटकाचा आढावा घेऊन राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी ‘जम्बो’ सुकाणू समिती नियुक्त केली आहे. या समितीची सदस्य संख्या किती आहे?

56 / 100

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्वीची 1,2,3 ही रचना बदलून आता कोणत्या प्रकारची रचना करण्यात आली आहे?

57 / 100

ब्रिक्स देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरात पार पडली?

58 / 100

कोणती संस्था देशाच्या दुर्गम सीमांच्या प्रदेशात रस्ते आणि पूल तसेच बोगदे बांधण्याचे काम करते?

59 / 100

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती टक्के अधिक तरतूद देण्यात आली आहे?

60 / 100

जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

61 / 100

5 जून 2023 रोजी कितवा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला?

62 / 100

नाटोच्या आर्कटिक सैनिकी अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

63 / 100

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या वतीने मानाचा स्वर्गीय एस एस गडकरी पुरस्कारासाठी कोणत्या जिल्हा परिषदेची निवड झाली आहे?

64 / 100

तेलंगना राज्याची विजनिर्मिती क्षमता किती मेगावॅट पर्यंत पोहचली आहे?

65 / 100

तेलंगना राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती असल्याचा दावा मुख्यमंत्री केसीआर यांनी केला आहे?

66 / 100

मावर या वादळा मुळे कोणत्या देशात नुकसान झाले आहे?

67 / 100

अ रिसर्जंट नॉर्थईस्ट: नॅरेटिव्हज ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

68 / 100

महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धणासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली आहे?

69 / 100

केंद्र सरकार खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमीभाव जाहीर करते?

70 / 100

मुंबई ते गोवा सुरु होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे?

71 / 100

महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था (म्हाडा) च्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

72 / 100

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती?

73 / 100

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?

74 / 100

नागरिकांना २०० युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कोणत्या राज्याची योजना आहे?

75 / 100

भारतीय नौदलाची विनाशिका INS म्हैसूर ने किती वर्षं पूर्ण केले आहेत?

76 / 100

निवृत्त न्या. रंजना प्रकाश देसाई या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा समितीच्या अध्यक्ष आहेत?

77 / 100

भारताच्या देशाद्रोह कायद्यातील शिक्षा ३ वर्षावरून किती वर्षं करण्याची शिफारस विधी आयोगाने केली आहे?

78 / 100

सध्या भारताच्या देशद्रोह कायद्या मध्ये किती वर्षाची शिक्षा आहे?

79 / 100

ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोणत्या देशात पार पडली?

80 / 100

जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो?

81 / 100

पाकिस्तान मध्ये महागाई चा दर किती टक्क्यावर पोहचला आहे?

82 / 100

कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरला आहे?

83 / 100

महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तलयाचे कार्यालय कोठे आहे?

84 / 100

महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

85 / 100

राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे?

86 / 100

भारताने ओडिशाच्या ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?

87 / 100

भारताच्या निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर होता?

88 / 100

एस अँड पी ग्लोबल इंडियाच्या सर्व्हेनुसार भारताचा निर्मिती क्षेत्रातील मे महिन्यातील PMI निर्देशांक किती गुणावर पोहचला आहे?

89 / 100

राजीव सिंह यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे?

90 / 100

ब्लुमर्ग बिलीनियर्स यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या स्थानी आहेत?

91 / 100

ब्लूमर्ग बिलीनियर्स च्या यादीत १६८ दिवसांनी पुन्हा एकदा कोण जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

92 / 100

डेक्कन क्वीन या पुणे-मुंबई रेल्वेला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहेत?

93 / 100

भारताने जुनिअर आशिया करंडक हॉकी स्पर्धा कितव्यांदा जिंकली आहे?

94 / 100

भारताने हॉकीच्या ज्यूनिअर आशिया करंडक स्पर्धत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाला पराभूत केले?

95 / 100

कोणत्या देशाने हॉकीचे पुरुष ज्युनियर आशिया करंडक चे विजेतेपद जिंकले?

96 / 100

कोणत्या देशाच्या संसदेने कर्जाची मर्यादा वाढवणारे विधेयक मंजूर केले?

97 / 100

रामायनाशी संबंधीत यात्रा ठिकाण जोडनारा रामायण परीक्रमा मार्ग प्रकल्प कोणत्या दोन देशाचा आहे?

98 / 100

भारत १० वर्षांसाठी नेपाळला किती हजार मेगावॅट विजेचा पुरवठा करणार आहे?

99 / 100

पुष्पकमल दहल हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

100 / 100

देशातील आगामी लोकसभा निवणुकीत दिव्यांग व किती वर्षावरील वृद्धाना घरातून मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे?

Your score is

The average score is 19%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti 2024 | Current Affairs

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti 2024 | Current Affairs “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti 2024 | Current Affairs

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti 2024 | Current Affairs | Daily Current Affairs

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत Police Bharti 2024 | Current Affairs | police question paper online test तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti 2024 | Current Affairsलावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti 2024 | Current AffairsPolice Bharti online test किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Question Paper Online Test टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti 2024 | Current Affairs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *