Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

1) एकुण प्रश्न :- 15

2)एकुण गुण :- 15

3) वेळ :- 15 मिनिटे

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

0%
103
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

चालू घडामोडी | Current Affairs in Marathi

आगामी पोलीस भरती-2024 साठी उपयुक्त 100 गुणांची टेस्ट सिरीज गणीत व बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह सुरू आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इत्यादी विषयाचे 100 प्रश्न असलेला 100 गुणांचा दररोज एक पेपर मिळेल
टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी 9960713279 या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा.
(मार्गदर्शक:-प्रा.गोविंद गोरे)

1 / 15

जागतिक आवाज दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ एप्रिल

(B) १६ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १४ एप्रिल

2 / 15

लॉरेंस वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे?

(A) चीन

(B) श्रीलंका

(C) दक्षिण कोरिया

(D) सिंगापुर

3 / 15

केंद्र सरकारद्वारे पिकांच्या नोंदीसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात महाराष्ट्रासह किती राज्यात राबविण्यात येणार आहे?

(A) ७

(B) ६

(C) ५

(D) ४

4 / 15

पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) डिजिटल शेती सर्वेक्षण

(B) डिजिटल माती सर्वेक्षण

(C) डिजिटल मान्सून सर्वेक्षण

(D) डिजिटल पीक सर्वेक्षण

5 / 15

युरोप आणि जपान देशाच्या bepicolombo या मिशन व्दारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे?

(A) गुरू

(B) शुक्र

(C) बुध

(D) मंगळ

6 / 15

knife: mediations after an attempted murder या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) सलमान रश्दी

(B) शशी थरुर

(C) शोभा डे

(D) अरुंधती रॉय

7 / 15

कोणत्या देशाने युद्धात नुकताच एक्सो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केला आहे?

(A) इराण

(B) युक्रेन

(C) इस्राईल

(D) रशिया

8 / 15

एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२४ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या जोनाथन क्रिस्टी या बॅडमिंटन पटू ने जिंकले आहे?

(A) मलेशिया

(B) म्यानमार

(C) बांगलादेश

(D) इंडोनेशिया

9 / 15

४१ वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) चीन

(D) नेपाळ

Police bharti daily test series

10 / 15

Bepicolombo हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचे संयुक्त मिशन आहे?

(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया

(B) चीन आणि जपान

(C) रशिया आणि अमेरिका

(D) युरोप आणि जपान

11 / 15

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सोनू निगम

(B) उदित नारायण

(C) ए आर रहेमान

(D) कुमार सानू

12 / 15

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अमिताभ बच्चन

(B) नसरुदिन शहा

(C) परेश रावल

(D) जॉकी श्रॉफ

13 / 15

पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकार ने डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात कधीपासून रबविण्यात सुरूवात केली आहे?

(A) १४ एप्रिल २०२४

(B) १३ एप्रिल २०२४

(C) १५ एप्रिल २०२४

(D) १७ एप्रिल २०२४

14 / 15

बजरनी बेनेडिक्टसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) आइसलँड

(B) फिनलंड

(C) आयर्लंड

(D) न्युझीलंड

15 / 15

अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) उषा नाईक

(B) पद्मिनी कोल्हापुरे

(C) रोहिणी हट्टंगडी

(D) वंदना गुप्ते

Your score is

The average score is 40%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *