Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

दररोज पोलिस भरती साठी चालू घडामोडी टेस्ट, Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs चा उपक्रम जिजाऊ करील अकॅडमीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे .चालू घडामोडी तसेच Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.राज्यसेवा, कम्बाईन, तलाठी भरती,पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ सेवांसाठी यावर खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला त्यावर पूर्ण‌‌ पकड मिळवता आली पाहिजे. त्यासाठी Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

1) एकुण प्रश्न :- 100

2)एकुण गुण :- 100

3) वेळ :- 90 मिनिटे

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs
0%
88
Police Bharti Current Affairs | Chalu Ghadamodi 2024

पोलिस भरती स्पेशल संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 36

All the best👍

संघर्ष हा अटळ आहे माझ्या मित्रा/मैत्रीणी.तुझा संघर्ष तुलाच करावा लागेल...!!

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.
👇👇👇

1 / 15

युरोपीयन मास्टर्स गेम स्पर्धा २०२३ कुठे खेळवली जात आहे?
(A) न्यूझीलँड
(B) सिंगापूर
(C) फिनलंड
(D) मलेशिया

2 / 15

महाराष्ट्र राज्यात १ जुलै या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो?
(A) अभियांत्रिकी दिन
(B) कृषी दिन
(C) डॉक्टर दिन
(D) कामगार दिन

3 / 15

महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा कोठे खेळविण्यात आली?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा

4 / 15

महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
(A) पुणेरी बाप्पा
(B) छत्रपती संभाजी किंग
(C) कोल्हापूर टस्कर्स
(D) रत्नागिरी जेट्स

5 / 15

जगातील सर्वात जुन्या वर्तमानापैकी एक असेलेले कोणत्या देशाचे विनर झायतुंग या वर्तमाणपत्राची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ऑस्ट्रिया
(B) इंग्लंड
(C) अमेरिका
(D) जर्मनी

6 / 15

देशातील कोणत्या राज्यातील काक्रापार अनुऊर्जा प्रकल्पात भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ७०० MW अनुऊर्जा अनुभटीचे व्यवसायिक कामकाज सुरु होणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) कर्नाटक

7 / 15

ऍग्रोपिव्हीटी तंत्रज्ञान व संशोधनकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाणे कोणत्या देशाच्या GIZ उपक्रमा बरोबर करार केला आहे?
(A) जपान
(B) सिंगापूर
(C) इस्राईल
(D) जर्मनी

8 / 15

कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठात वर्ण व वंशाच्या आधारावर प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) ऑस्ट्रेलिया

9 / 15

१३२ वर्षाचा इतिहास असणारी आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा डुरॅड कप कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) कोलकत्ता

10 / 15

भारताच्या कोणत्या मंत्रालया मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड देण्यात येतो?
(A) गृह
(B) अर्थ
(C) जलशक्ती
(D) पर्यावरण

11 / 15

पाण्याचे पुंर्नर्भरन या क्षेत्रात CSR योजनेतून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कोणाला सन २०२२ चा नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला आहे?
(A) पेप्सी इंडिया
(B) कोकाकोला इंडिया
(C) जैन इरिगेशन
(D) फिनोलेक्स

12 / 15

भारत सरकारचे राष्ट्रीय विज्ञान अध्यक्ष प्रा. डॉ. गणपती यादव यांना कोणत्या देशाच्या फेलोशिपने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) इंग्लंड
(C) जपान
(D) रशिया

13 / 15

आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ कोठे पार पडली?
(A) सिंगापूर
(B) अफगाणिस्तान
(C) दक्षिण कोरिया
(D) नेपाळ

14 / 15

आशिया अजिंक्यपद कब्बड्डी स्पर्धा २०२३ च्या अंतिम लढतीत भारतीय संघाने कोणत्या देशाच्या कब्बड्डी संघाचा पराभव केला?
(A) पाकिस्तान
(B) इराण
(C) श्रीलंका
(D) मलेशिया

15 / 15

आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघानी जिंकले आहे?
(A) भारत
(B) इराण
(C) चीन
(D) बांगलादेश

Your score is

The average score is 4%

0%

पोलिस भरती चालक टेस्ट
Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇👇👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी) येथे क्लिक करा…नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा

पोलिस भरती टेस्ट सिरीज | Police Bharti Test Series 2024 “रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो जागून काढा.” या उक्तीप्रमाणे स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला दिवस-रात्र स्वप्नांसाठी धडपडावं लागणार Police Question Paper Online Test 2024 प्रचंड अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा चीज आपल्याला करायच आहे .त्यांच्या मेहनतीला यश आपल्याला द्यायचा आहे ती हीच वेळ आहे मित्रा काहीतरी करून दाखवायची. जिद्दीने उभे राहायची पूर्ण क्षमतेने अभ्यास करण्याची संधीच सोनं करायची,मित्रांनो जगात सर्व काही मिळेल तुम्हाला आपण एकदा केलेली वेळ परत आयुष्यात कधीच येणार नाही त्यामुळे खूप वेळ तुमच्या हातात आहे त्याचं सोनं करा.

आणि याच प्रवासात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिजाऊ करायला आपल्यासाठी Police Bharti Test Series 2024 / Talathi Question Paper Online Test सुरू केली आहे निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल याचा विश्वास आहे आम्हाला

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

स्पर्धा परीक्षा आपण का करत आहोत तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी,स्वाभिमानासाठी आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी ज्या डोळ्यांमध्ये आपण अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरण्यासाठी. एक अधिकारी म्हणून वावरत असताना त्या अधिकाऱ्याला जेवढा आत्मसन्मान, इज्जत, Respect मिळते तेवढे रिस्पेक्ट एखाद्या Businessman ला सुद्धा मिळत नाही . Police Bharti Test Series 2024

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीत त्यासाठी जिजाऊ करीअर अकॅडमी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये एकदम नाश्त्याच्या किमतीमध्ये Police Bharti Test Series 2024 पुरवत आहेजेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा तुम्ही जे स्वप्न बघितला आहे ते स्वप्न सत्यात उतरावं. रात्र दिवस ज्या गोष्टीसाठी आपण झगडत आलो आहोत त्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात म्हणून हा सगळा अट्टाहास.

मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार आमचा उद्देश हा मूळात कमीत कमी पैशात,नाश्त्याच्या किंमतीत police question paper online test तसेच Mpsc Online Test/Combine गट ब आणि क देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सूरू देखिल केला आहे.केवळ 49 रुपयात सर्व Test Series देखिल सूरू केल्या आहेत.आपण सोडवत पण आहात.

आपल्या Online Test Series आणि Plans

  • पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024

Police Bharti Test Series 2024 Demo सोडवा

Police Online test series 2024 चा फायदा काय ?

मित्रांनो Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs लावण्याचा हा फायदा असतो जेव्हा आपण एखाद्या Topic Reading करत असतो ,तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यावर आपले दुर्लक्ष होते. आणि नेमका त्याच Point वरती Question पडतात.पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा एखादा Topic घेतलेला असताना तो Topic लवकर कसा पूर्ण होईल याकडेच पूर्ण लक्ष असते. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं वाचन होईल याकडे आपलं पूर्ण लक्ष असते.

पण या सगळ्या गोंधळात आपण नेमक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी विसरून समोर जात असतो किंवा त्या गोष्टीकडे जास्त focuss करत नाहीत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि नेमकं हेच होऊ नये म्हणून आपण Test Solve करायचे असते.Online Test Series मूळे कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस करायला हो या गोष्टी कळतात म्हणून आपण Test Series जॉईन करायची असते.

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs सोबत अभ्यास कसा करावा ?

आपण जेव्हा Police Bharti online test किंवा इतर test solve करत असतो ती सोडवल्यानंतर Analysis करणे खूप गरजेचं असतं जर आपण Analysis नाही केलं तर test series लावण्याचा काही उपयोग नाही .जसं की Police Online Test Series किंवा Combine Test Series तसेच इतर कोणत्याही ते सोडवत असताना जो प्रश्न आपल्याला आलेला नाही त्या प्रश्नाशी related तेवढी माहिती एकदम perfect करायची जेणेकरून त्या point वर कधी प्रश्न आला तरी तो चुकता कामा नये.

आता समजा 100 प्रश्न आहेत त्यापैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवता आले पण बाकीचे 40 प्रश्न तुम्हाला सोडत नाही तिथे 40 प्रश्नावर ते प्रश्न नेमके का चुकले याचा विश्लेषण करायचं त्यासोबत त्या प्रश्नाशी संबंधीत इतर माहिती बघून घ्यायची आणि तो प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण नंतर कधीही विसरता कामा नये या पद्धतीने preparation करायचा जर असे रोज शंभर शंभर प्रश्न जर तुम्ही केले तर याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल.

आमच्या टेस्ट सिरीज ला जॉईन कसं व्हायचं ?

  • सर्वप्रथम Police Question Paper Online TestPlan choose करा
  • तेवढे पेमेंट करा 9960713279 यावर
  • त्याचा स्क्रीन शॉट सेंड करा
  • तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव पाठवा

हे सर्व 99 60 71 32 79 या नंबर वरती पाठवायचा . त्यानंतर आमच्याकडून एक id दिला जातो त्या ID वरून तुम्ही Daily टेस्ट पेपर सोडू शकता.

ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर स्कोर लगेच कळतो का

हो Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs ऑनलाईन टेस्ट पेपर तुम्ही सोडल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला जसं पेपर Submit करता पेपर लगेच त्याचा स्कोर तुम्हाला मिळून जातो. जेणेकरून दिवसेंदिवस तुमच्या अभ्यासामध्ये किती प्रगती होत आहे कोणत्या गोष्टी किती फोकस करायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला समजून जातात.

टेस्ट पेपर सोडल्यानंतर प्रश्नांची उत्तर लगेच कळतात का

हो Police Question Paper Online Test टेस्ट पेपर दिल्यानंतर तुमचे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत आणि त्याचे योग्य उत्तर काय आहे हे सर्व तुम्हाला लगेच समजून जातं जेणेकरून ते प्रश्न का चुकला याचा तुम्हाला analysis करता येईल.

आपला स्कोर इतर विद्यार्थ्यांच्या मनाने किती आहे हे समजेल का?

हो तुमचा स्कोर बाकी विद्यार्थ्यांच्या मनाने आपल्या टेस्ट सिरीज मध्ये किती स्कोर तुमचा आला हे तुम्हाला स्कोर आपल्या उपलब्ध करून दिल्या जातो जेणेकरून तुमचा स्कोर तुम्हाला कळेल

Police Bharti Chalu Ghadamodi 2024 || दैनंदिन चालू घडामोडी || Current Affairs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *