पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 10 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
Police bharti current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट

1 / 15

भारतीय खेळाडू विनेश फोगट ने निवृत्तीची घोषणा केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) कबड्डी

(B) कुस्ती

(C) बॉक्सिंग

(D) नेमबाज

2 / 15

डॉ. मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतली आहे?

(A) बांगलादेश

(B) पाकिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) इराक

3 / 15

वक्फ बोर्ड (दुरुस्ती) विधेयक २०२४ कोणी लोकसभेत सादर केले आहे?

(A) सुप्रिया सुळे

(B) शिवराज सिंह चौहान

(C) किरन रिजिजू

(D) अनुराग ठाकूर

4 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताच्या निरज चोप्रा याने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

5 / 15

भारताचा भालाफेक पटु निरज चोप्रा ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे?

(A) ९०.५५

(B) ८७.६५

(C) ८९.४५

(D) ९१.५५

6 / 15

भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

7 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अरशद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) बांगलादेश

(B) पाकिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) इराक

8 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम याने किती मीटर रेकॉर्ड सह भालाफेक मधे सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ९३.४५

(B) ९१.८९

(C) ९२.९७

(D) ९३.६५

9 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम याने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) बॅडमिंटन

(B) टेनिस

(C) कुस्ती

(D) भालाफेक

10 / 15

निरज चोप्रा ने कोणत्या खेळात ऑलिम्पिक मध्ये सलग दुसऱ्यांदा पदक पटकावले आहे?

(A) कुस्ती

(B) भालाफेक

(C) लांब उडी

(D) थाळी फेक

11 / 15

भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करत कांस्य पदक पटकावले आहे?

(A) जर्मनी

(B) चीन

(C) जपान

(D) स्पेन

12 / 15

बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) पश्चिम बंगाल

(D) कर्नाटक

13 / 15

एनर्जी इन्स्टिट्यूट २०२४ नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे?

(A) कतार

(B) चीन

(C) अमेरिका

(D) इराण

14 / 15

जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ऑगस्ट

(B) ९ ऑगस्ट

(C) ७ ऑगस्ट

(D) ६ ऑगस्ट

15 / 15

कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Your score is

The average score is 76%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *