पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 13/14 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 13/14 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
42
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट 13 /14 ऑगस्ट 2024

1 / 15

देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे?

(A) IIT इंदोर

(B) IIT कानपूर

(C) IIT मद्रास

(D) IIT चेन्नई

2 / 15

खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

(A) मुंबई विद्यापीठ

(B) IIT पवई

(C) ISI बंगळुरू

(D) पुणे विद्यापीठ

3 / 15

महाराष्ट्र राज्यात श्रम भागीदारीत महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ४५
(B) ४३
(C) ४०
(D) ४४

4 / 15

७७ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पार्दो अला कॅरीरा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सलमान खान
(B) शाहरुख खान
(C) अमिताभ बच्चन
(D) अजय देवगन

5 / 15

गुजरात साहित्य अकादमी चा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) बाबा भांड
(B) सदानंद देशमुख
(C) सदानंद मोरे
(D) अनुराधा पाटील

6 / 15

अमेरिका पुरुष संघाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही

7 / 15

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकले आहेत?
(A) भारत
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) अमेरिका

8 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ४

9 / 15

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ७०
(B) ७१
(C) ६८
(D) ६७

10 / 15

तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डर ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) द्रौपदी मुर्मू
(D) ओम बिर्ला

11 / 15

उदार शक्ती २०२४ युद्ध सराव कोणत्या दोन देशा दरम्यान आयोजित करण्यात आला होता?
(A) भारत आणि मलेशिया
(B) सिंगापूर आणि फ्रान्स
(C) जपान आणि जर्मनी
(D) अमेरिका आणि चीन

12 / 15

बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक २०२४ कोणी लोकसभेत सादर केले आहे?
(A) पियुष गोयल
(B) जितेंद्र राव
(C) शिवराज सिंह चौहान
(D) निर्मला सीताराम

13 / 15

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मो उद्योगसमूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे?
(A) पुणे
(B) रायगड
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर

14 / 15

रेफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीश पदी निवड झाली आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) बांगलादेश
(D) इराक

15 / 15

केंद्रीय कॅबिनेट सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) के व्ही सोमनाथन
(B) धीरज कुमार
(C) साकेत पाटील
(D) राजेश अगरवाल

Your score is

The average score is 58%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *