पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 17 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

Police Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 17 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

0%
36
Police bharti current affairs in marathi

आजच्या पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 17 ऑगस्ट 2024

1 / 15

जुलै महिन्यातील ICC player of months कोण ठरले आहे?

(A) विराट कोहल आणि स्मृती मांधना

(B) जसप्रीत बुमराह आणि एलिस पेरी

(C) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर

(D) गस एटकिंसन आणि चामारी आटापटु

2 / 15

एमपॉक्स आजाराची साथ आफ्रिकेच्या कोणत्या देशासह अन्य देशांत पसरली आहे?

(A) कांगो

(B) रवांडा

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर कोरिया

3 / 15

जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?

(A) चिकनपॉक्स

(B) कॉलरा

(C) मंकीपॉक्स

(D) एमपॉक्स

4 / 15

महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाच्या भूगोल चित्रे आणि पेट्रोग्लीफसना संरक्षीत स्मारके म्हणून घोषीत केले आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) रत्नागिरी

(C) रायगड

(D) पालघर

5 / 15

फ्लड वॉच इंडिया ॲप २.० कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लाँच केले आहे?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण मंत्रालय

(C) जलशक्ती मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

6 / 15

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी २०२४ साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे?

(A) १०३

(B) १०७

(C) १०६

(D) १०८

7 / 15

कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत सामावेश झाला आहे?

(A) गुजरात

(B) मध्य प्रदेश

(C) बिहार

(D) हिमाचल प्रदेश

8 / 15

देशात कोणत्या राज्यातील सर्वाधिक १८ पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश आहे?

(A) हरियाणा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

9 / 15

देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे?

(A) ८५

(B) ८७

(C) ८८

(D) ८६

10 / 15

देशातील किती नवीन पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

11 / 15

मणिपूर राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे?

(A) १६०

(B) १६३

(C) १६७

(D) १६५

12 / 15

कोणत्या राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविण्यात आला आहे?

(A) सिक्कीम

(B) मणिपूर

(C) नागालँड

(D) आसाम

13 / 15

भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

14 / 15

जेएनपीटी बंदरावरील किनारपट्टीवर विद्युत पुरवठ्यासाठी देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून किती कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे?

(A) १२५

(B) ११५

(C) ११०

(D) १००

15 / 15

कोणत्या बंदरावरील किनारपट्टीवर विद्युतपुरवठ्यासाठी देशातील पहिला सौर उर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे?

(A) कांडला

(B) जेएनपीटी

(C) तुतिकोरीन

(D) मडगांव

Your score is

The average score is 47%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *