पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य Weekly Current Affairs 2024 चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs सोडवा .नाश्त्याच्या किंमतीत फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज पेपर असतील.पेपर पोलिस भरती पॅटर्ननूसारच असेल.Current चे प्रश्न दररोज घ्या चालू घडामोडी वर आधारित असतील.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 ऑगस्ट 2024e Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 22 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

21
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी (police bharti current affairs)

आजचा पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 20

वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) डी गुकेश

(B) निरज चोप्रा

(C) पी. श्रीजेश

(D) पंकज अडवाणी

2 / 20

शांघाय अकॅडमीक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज २०२४ मध्ये कोणती संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम क्रमांक ठरली आहे?

(A) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

(B) बंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

(C) वीर जिजामाता इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई

(D) विद्या प्रतिष्ठान बारामती

3 / 20

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण APEDA ने भारतातील पहिलेच रेडी टु ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूस ची पहिली खेप कोणत्या देशात रवाना केली आहे?

(A) सिंगापूर

(B) फ्रान्स

(C) पोलंड

(D) अमेरिका

4 / 20

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर आणि कोणत्या देशाच्या सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे?

(A) म्यानमार

(B) मॉरिशस

(C) मालदीव

(D) मलेशिया

5 / 20

कोणत्या देशाने भारताला १ हजार मेगा वॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) नेपाळ

(B) सिंगापूर

(C) श्रीलंका

(D) इराण

6 / 20

कोणता देश दक्षिण कोरिया मधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा १८ वा सदस्य बनला आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) जर्मनी

7 / 20

भारतीय अक्षय ऊर्जा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ ऑगस्ट

(B) १९ ऑगस्ट

(C) १८ ऑगस्ट

(D) २० ऑगस्ट

8 / 20

कोणत्या देशांतील शिवेलुच ज्वालामुखी चा विस्फोट झाला आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

9 / 20

भारत आणि कोणत्या देशांमध्ये कॅनबेरा येथे समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) म्यानमार

(B) जपान

(C) ऑस्ट्रेलिया

(D) जर्मनी

10 / 20

६ व्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरुक्षा चर्चेचे अयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) चेन्नई

(C) सिडनी

(D) कॅनबेरा

11 / 20

कोणत्या संस्थेने multidimensional Vulnerability index जारी केला आहे?

(A) NATO

(B) United Nations

(C) IMF

(D) RBI

12 / 20

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की बात हा प्रोग्राम सुरु करण्याची घोषणा केली आहे?

(A) ग्राम विकास

(B) जलशक्ती मंत्रालय

(C) पंचायत राज मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

13 / 20

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरु करण्याची घोषणा केली आहे?

(A) किसानो की बात

(B) किसानो की समृध्दी

(C) भारत के किसान

(D) हम सब किसान

14 / 20

BCCI ने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमी चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) विरेंद्र सेहवाग

(B) VVS लक्ष्मण

(C) गौतम गंभीर

(D) सचिन तेंडुलकर

15 / 20

१९७१ strategy campaign valor हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) अनुपकुमार चौधरी

(B) पी. विजयकुमार

(C) सत्यजित लाल

(D) राजेश अगरवाल

16 / 20

जपान मध्ये आलेल्या एम्पिन चक्रीवादळाचा वेग ताशी किती किलोमिटर आहे?

(A) २२०

(B) २२३

(C) २१५

(D) २१६

17 / 20

एम्पिन चक्रिवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) मलेशिया

(D) सिंगापूर

18 / 20

खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट २०२४ जारी केला आहे?

(A) IMF

(B) World Bank

(C) UNCTAD

(D) UNO

19 / 20

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पी. अनिलकुमार

(B) डी. शिवकुमार

(C) जी. पवनकुमार

(D) व्ही. रामकुमार

20 / 20

भारत के ७५ महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) भीम सिंह

(B) चेतन भगत

(C) रामचंद्र गुहा

(D) विश्वास पाटील

Your score is

The average score is 49%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *