पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 23 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 23 ऑगस्ट 2024e Bharti Current Affairs 2024

आजचा पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 196

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 23 ऑगस्ट 2024

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

19

आजच्या पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट

1 / 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्ट रोजी कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?

(A) रशिया

(B) चीन

(C) इजिप्त

(D) युक्रेन

2 / 15

कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे?

(A) हरियाणा

(B) हिमाचल प्रदेश

(C) राजस्थान

(D) गोवा

3 / 15

शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?

(A) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई

(B) डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर

(C) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद

(D) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,नवी दिल्ली

4 / 15

कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) राजस्थान

5 / 15

Employes State insurance corporation ESIC च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विजय कुमार सिंह

(B) तुकाराम शिंदे

(C) विश्वास पाटील

(D) अशोक कुमार सिंह

6 / 15

डॉक्टराच्या सुरक्षीतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे?

(A) डॉ. प्रितम सिंग

(B) आरती सरीन

(C) राजेश अगरवाल

(D) राकेश त्रिवेदी

7 / 15

कोणत्या देशाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन-२ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) पाकिस्तान

(B) रशिया

(C) इराक

(D) इराण

8 / 15

महिला टी २० विश्वचसक २०२४ कोणत्या कालावधी दरम्यान युएई मध्ये होणार आहे?

(A) १ ते १८ ऑक्टोंबर

(B) ३ ते २० ऑक्टोंबर

(C) ४ ते २१ ऑक्टोंबर

(D) ५ ते २२ ऑक्टोंबर

9 / 15

महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक –२०२४ बांगलादेश ऐवजी कोठे होणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) युएई

(D) श्रीलंका

10 / 15

पॅरिस पॅराऑलिम्पिक साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पी आर श्रीजेश

(B) सुमित नांगल

(C) हरमनप्रित सिंग

(D) सत्यप्रकाश सांगवान

11 / 15

भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशाच्या पे नेट शी जोडण्यात येणार आहे?

(A) मलेशिया

(B) मालदीव

(C) म्यानमार

(D) मंगोलिया

12 / 15

कोणत्या संघाचा डॅरियस व्हिसर याने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?

(A) नामिबिया

(B) नेपाळ

(C) समोआ

(D) युएई

13 / 15

जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?

(A) चिकनपॉक्स

(B) कॉलरा

(C) मंकीपॉक्स

(D) एमपॉक्स

14 / 15

एमपॉक्स आजाराची साथ आफ्रिकेच्या कोणत्या देशासह अन्य देशांत पसरली आहे?

(A) कांगो

(B) रवांडा

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर कोरिया

15 / 15

जुलै महिन्यातील ICC player of months कोण ठरले आहे?

(A) विराट कोहल आणि स्मृती मांधना

(B) जसप्रीत बुमराह आणि एलिस पेरी

(C) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर

(D) गस एटकिंसन आणि चामारी आटापटु

Your score is

The average score is 45%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *