पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 29 ऑगस्ट 2024

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | Current affairs in marathi

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs टेस्ट दररोज सोडवा.Current चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात भरती होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट | Police bharti Current affairs | 29 ऑगस्ट 2024

Police bharti test

💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता

⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

Police bharti Current affairs

पेपर सोडवण्यासाठी येथे Click करा.👇👇👇

24

पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी वरील टेस्ट 29 ऑगस्ट 2024

1 / 20

१९ व्या सीआयआय भारत- अफ्रिका व्यापार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) पुणे

(D) नवी दिल्ली

2 / 20

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स २०२४ मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे?

(A) शक्तिकांत दास

(B) ऊर्जित पटेल

(C) रघुराम राजन

(D) अरविंद सुब्रमण्यम

3 / 20

मध्यप्रदेश सरकारचा २०२३ चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) कुमार सानू

(B) उदित नारायण

(C) के एस चित्रा

(D) अल्का यागनिक

4 / 20

एकूण पर्यावरण उत्पादन GEP इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) उत्तराखंड

(C) हरियाणा

(D) राजस्थान

5 / 20

इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे?

(A) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ,नवी दिल्ली

(B) छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ,मुंबई

(C) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ,हैद्राबाद

(D) कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ,बंगळुरू

6 / 20

CEAT international criketer of the year women award कोणाला मिळाला आहे?

(A) स्मृती मानधना

(B) एलिस पेरी

(C) शेफाली वर्मा

(D) हरमनप्रीत कौर

7 / 20

खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग २०२४(पूर्व क्षेत्र) चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

(A) मुंबई

(B) पाटणा

(C) चेन्नई

(D) हैद्राबाद

8 / 20

खालीलपैकी कोणाच्या हस्ते DRIPS(disaster resilient infrastructure of power sector) पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) शिवराज सिंह चौहान

(C) नितीन गडकरी

(D) मनोहरलाल खट्टर

9 / 20

सिएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड कार्यक्रमात कोणाला जिवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) गौतम गंभीर

(B) वीरेंद्र सेहवाग

(C) राहुल द्रविड

(D) युवराज सिंग

10 / 20

CEAT international criketer of the year award २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) विराट कोहली

(B) जोस बटलर

(C) मिचेल स्टार्क

(D) रोहित शर्मा

11 / 20

बोत्सवाना हा जगतील कितवा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

12 / 20

बोत्सवाना देशातील खाणीतून २४९२ कॅरेट चा काढण्यात आला असून तो जगतील कितवा सर्वात मोठा नैसर्गिक हिरा आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

13 / 20

कोणत्या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला राष्ट्रपतीच्या हस्ते विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) चंद्रयान-३

(B) सूर्ययान

(C) गगनयान

(D) चंद्रयान-१

14 / 20

खालीलपैकी कोणाला विज्ञानरत्न देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) एस सोमनाथ

(B) गोविंदराजन पद्मनाभन

(C) अनिल काकोडकर

(D) राहुल काकडे

15 / 20

पहिला राष्ट्रीय अंतराळ दीन कधी साजरा करण्यात येत आहे?

(A) २४ ऑगस्ट

(B) २१ ऑगस्ट

(C) २३ ऑगस्ट

(D) २२ ऑगस्ट

16 / 20

१७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारा साईनाथ पारधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी सबंधित आहे?

(A) ठाणे

(B) नाशिक

(C) नंदुरबार

(D) पालघर

17 / 20

१७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या साईनाथ पारधी याने कांस्यपदकाच्या लढतीत कोणत्या देशाच्या येरासी मुसान याचा पराभव केला?

(A) अफगाणिस्तान

(B) कझाकिस्तान

(C) पाकिस्तान

(D) तुर्कस्तान

18 / 20

१७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) ओमान

(B) जॉर्डन

(C) इराक

(D) इराण

19 / 20

१७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रौनक दहिया ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

20 / 20

कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे?

(A) हरियाणा

(B) हिमाचल प्रदेश

(C) राजस्थान

(D) गोवा

Your score is

The average score is 47%

0%

टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा

TELIGRAM CHANNEL 👇

पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी CLICK करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *